Dictionaries | References ख खटकणें Script: Devanagari Meaning खटकणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. टोचणें ; बोंचणें . ' हि गोष्ट विनोदिनीच्या मनांत कांट्याप्रमाणें खटकली .' - पप्रे ६५ . ( ध्व . खच - ट )अ.क्रि. बोचणें ; टोंचणें ; त्रासदायक होणें . ' किप्लिंग हे फार साम्राज्यवादी होते ही वस्तुस्थिति तुम्हा आम्हा हिंदवासीयांना खटकणारी होती हें खरें आहे .' - प्रति ४ . २ . Related Words खटकणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP