Dictionaries | References क क्रोध ज्याचा त्याला आवडतो, इतराला शत्रु वाटतो Script: Devanagari Meaning क्रोध ज्याचा त्याला आवडतो, इतराला शत्रु वाटतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपण स्वतः रागावलों असतां त्याचे आपणांस स्वतःस काही वाटत नाही, पण इतर लोकांस त्यापासून त्रास होतो. आपला राग आपणास आवडत असला तरी इतरांस मात्र आवडत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP