Dictionaries | References क कोठल्या कोठें न् तुळजापुरा जातें Script: Devanagari Meaning कोठल्या कोठें न् तुळजापुरा जातें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (व.) तुळजापूर अगदी एकीकडे कितीतरी दूर पडले, त्या गांवाशी संबंध तरी काय? दूरचा सुद्धां नात्याचा अगर कसलाहि संबंध या व्यक्तीशी नाही असे दर्शवायचे असल्यास ही म्हण योजतात. Related Words कोठें जातें पोटांत नाहीं वाढ अन् जीव करतो लाड कोठला ठवला तावणें जांतणी कॅ जांतली जातणी घरटा धनिकाहून अधिक मान्य, विद्वज्जन जाडें कारांद घं टी जांतुली मारा भिणें भूत पळतें सांगितलेली बुद्धि जाते मग भांडवल जातें व्याज दिसे आणि मुद्दल भासे व्याजनारायण मुद्दलनारायण व्याजाचे आशेनें मुद्दलाचा नाश व्याजाला सोकला ऐनाला मुकला व्याजाला सोकला मुद्दलाला मुकला हिडक कोठल्या कोठें तिसर्या घरीं, कमळी आकांत करी कथज्या जांतण घिरघिराट पुस आणि थंडीनें पाडिला भूस पापीका धन कुत्ता खाय पापीका माल, खाय चंडाल खिळामाणी लोभाला बळी पडला, घरादराचा नाश झाला मुद्दलाचें घर व्याजांत जातें येतील वांग तर फेडतील पांग वाण्याची दुकानदारी, रिकामें पोतें करिते उधारी श्रीमंताचा केर भरला, दारिद्र्यचा शीण सरला हुन्नारी हून केल्यारी काम ससार जाता कोठावणें कोठाविणे खकडे उपटजातें नीट जाणें अल्प अपराध जरी घडे, केल्या चाकरीवर पाणी पडे नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी वड चडीया, पिंपळ चडीया, हगरी हेटलना हेटल चोखटाईचा हिरा न् सात मण बुरा खैस घरघरां धांवतल्याक एकी हादी धांवतल्याक एकूच वात, सोदतल्याक धा वाटो नफा दिसता है, मुद्दल घुसता है निघळणें जांतां जातीण भरडी नेटून पाण्याची धांव समुद्राकडे आणि बायकांची धांव सोन्याकडे पाण्यावयलो देव नि सवतीवयलो घोव बचकेंत पाणी धरणें किरकिर्या गुरूळ अपराध्यांची मंडळी तीच रक्षणीक टोळी अंड कपाटीं जाणें अंड ब्रह्मांडास जाणें अंधार हा चोरास पथ्य १८०० मांजर मारणें वळणाचें पाणी वळणानिंच जाईल लोंकर आणायला जायचें आणि हजामत होऊन यायचें हरिकाचें जातें रांदिल्लें सरता, केलेलें (उलाइलें) उरता सोदित्तल्याकधा म्हणऊन म्हणवून मोहोर कुठें आणि अधेली कुठें? म्हणोन पाण्यावरुन वळण बांधावें कटमिति कटमुदत निसत बाजारीं, पडला शेजारीं पंच सुगंध कपाळपांचशेरी कपाळपांसरी खयिं महाशेष, खयिं गायंडळु? खलीकडें हटीं जेवण, मठीं निद्रा वार्यावर जेवायचें पारावर निजायचें घोडयाच्या पायीं येणें आणि मुंगीच्या पायीं जाणें देहसंकल्प नटुली नवरानवरी अंतर्पटा, एकदम झाली दृष्टादृष्टी नानींचा भती जा भृत्यकृतं राजनि प्रेताला स्मशान अंधारांत सांपडतें बोल बोलतां वाटे सोपें । करणी करतां टीर कांपे ॥ फिरती घडी कनीस खिदाई उकटींव Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP