Dictionaries | References क कुईरी Script: Devanagari See also: कुइरा Meaning कुईरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . ( कों .) कोंवळा फणस . स्त्री. १ खाज उत्पन्न करणारी एक वनस्पति व तिची शेंग . हिच्या खाजरी व गोडी अशा दोन जाती आहेत . २ आंब्यांची कैरी ; कोंवळा , आंबा फणस . ३ शिरपेंचाची कलगी . ४ हळद , कुंकु वगैरे ठेवण्याची आंब्यांच्या आकाराची झांकणासह लहान डबी . Related Words कुईरी कुंवली Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP