Dictionaries | References क किवोण Script: Devanagari See also: किंवण , किवण , किवन , किवान , किव्येण , कोवोन Meaning किवोण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ ( राजा .) पशुच्या अंगावरील किडे पडलेल्ले क्षत ; व्रण हा रोग गुरांच्या पायांच्या गेळ्यांत किंवा कानांत होतो . ' भागींचे घोडें किवणानें मेलें .' २ तें बरें करण्याचा मंत्र . ( सं . कृमि + व्रण )०उचकवप ( गो .) घाण उघडी करून दाखविणे . Related Words किवोण Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP