Dictionaries | References क कासवाक कोंबो जामीन Script: Devanagari Meaning कासवाक कोंबो जामीन मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) कासवाला कोंबडा जामीन राहणेंकासव पाण्यात राहते व कोंबडा जमीनीवर. तेव्हां त्यांची गांठभेट होत नाही. यावरून एखाद्या मनुष्याबद्दल त्याच्या अगदी विपरीत स्थितीत असणार्या मनुष्यानें हमी घेणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP