Dictionaries | References

काशीं

   
Script: Devanagari

काशीं     

 स्त्री. १ वाराणशी ; बनारस . एक शहर . २ कालिंगड ; टरबुज इ० लावण्याचा मळा , जागा ; तें पीक ; वेल ( वाप्र .)
०ची   दाखविणें - लहान मुलांना कानाशीं हातानें दाबुन धरुन वर उचलणें व सुर्यांची पिल्लें दाखविणें .
वाट   दाखविणें - लहान मुलांना कानाशीं हातानें दाबुन धरुन वर उचलणें व सुर्यांची पिल्लें दाखविणें .
०रामेश्वराचें   फारच मोठे अंतर .
अंतर   फारच मोठे अंतर .
०स   नेणें - गंगेच्या पाण्यानेंच गंगेचें तर्पण करणे ; निरुपयोगी गोष्ट करणें . म्ह० १ काशीस गेला काशीदास , मथुरेस गेला मथुरादास = वारा पाहुन पाठ देणारा ; लुच्चा , कार्यसाधु , माणसास म्हणतात . २ काशी केली वाराणशी केली कपाळाची कटकट नाहीं गेली = वैतागानें यात्रेस गेल्यावरहि संसाराची कटकट न सुटणें . ३ काशीस जावें नित्य वदावें = एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यानें केव्हां तरी तो गोष्ट घडुन येईल असा विश्वास . ' काशीस जावें नित्य वदावें असा निदिध्यास मुमुक्षुनीं धरावा ...' - अगर ३ . ९ . सामाशब्द -
गंगा   नेणें - गंगेच्या पाण्यानेंच गंगेचें तर्पण करणे ; निरुपयोगी गोष्ट करणें . म्ह० १ काशीस गेला काशीदास , मथुरेस गेला मथुरादास = वारा पाहुन पाठ देणारा ; लुच्चा , कार्यसाधु , माणसास म्हणतात . २ काशी केली वाराणशी केली कपाळाची कटकट नाहीं गेली = वैतागानें यात्रेस गेल्यावरहि संसाराची कटकट न सुटणें . ३ काशीस जावें नित्य वदावें = एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यानें केव्हां तरी तो गोष्ट घडुन येईल असा विश्वास . ' काशीस जावें नित्य वदावें असा निदिध्यास मुमुक्षुनीं धरावा ...' - अगर ३ . ९ . सामाशब्द -
०कर  पु. १ काशीचा रहिवासी . २ काशीयात्रा केलेला . ३ ( ल .) अत्यंत लुच्चा माणुस ; काशीकर गुंड ह्यांच्या पेक्षां नाशिककर शंभरपटीनें लुच्चा असतो . ' शंभर काशीकर एक नाशिककर .'
०गोत  न. संबंध जात ; जातगंगा ( एखाद्या निर्णयार्थ भरलेली ).
०चा  पु. काशी येथील काळभैरव ; काशींत केलेल्या पापांबद्दल हा शिक्षा करतो अशी समजूत .
कोतवाल  पु. काशी येथील काळभैरव ; काशींत केलेल्या पापांबद्दल हा शिक्षा करतो अशी समजूत .
०चा  पु. , काशी येथें तयार होणारे व त्यांत रामायणांतील प्रसंगांचीं चित्रें काढली आहेत असें वस्त्र पट कापड ; हा फार मोठा असतो त्यावरुन . ( ल .) - वि . लांबलचक ; कंटाळवाणें ; त्रासदायक ( गोष्ट , भुषण , आर्जव , चरित्र ). ( क्रि०काढणे ; आणणे ).
पट  पु. , काशी येथें तयार होणारे व त्यांत रामायणांतील प्रसंगांचीं चित्रें काढली आहेत असें वस्त्र पट कापड ; हा फार मोठा असतो त्यावरुन . ( ल .) - वि . लांबलचक ; कंटाळवाणें ; त्रासदायक ( गोष्ट , भुषण , आर्जव , चरित्र ). ( क्रि०काढणे ; आणणे ).
०चा  पु. अट्टल लुच्चा ' अशा वेषधारी गुरुबरोबर जें चेले असतात तेहि काशीचे सोदे असतात .' - व्यनि ५० .
सोदा  पु. अट्टल लुच्चा ' अशा वेषधारी गुरुबरोबर जें चेले असतात तेहि काशीचे सोदे असतात .' - व्यनि ५० .
०फळ  न. काळा - तांबडा भोपळा ; गंगाफळ ; चक्की ; हा भोपळा बसकट व करवेदार असुन रंग हिरवा , पांढरा , शेंदरी असतो . वेलाची वाढ कमी ; दुसर्‍या भोपळ्यापेक्षां याची भाजी कमी गोड असते .
०माल   ( तंजा ) मोहर .
०यात्रा  स्त्री. १ काशीची तीर्थयात्र . २ ( सोंगट्यांचा खेळ ) कवड्याचें दान दहा किंवा पंचवीस तीन वेळां लागोपाठ पडलें असतां तें फुकट जातें त्यावेळेस म्हणतात . ३ ( बायकी ) अल्पवयी वधूवर एकमेकांस भेटली किंवा जवळ आलीं असतां थट्टेनें म्हणतात . ०शिक्का - वि . काशीच्या टांकसाळींत पाडलेला रुपया .

Related Words

काशीं   इसमा   कोरण   धर्मानुयायी   कोरणें   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   نَزدیٖک   نَزدیٖکُک   نزدیٖکی   نَزدیٖکی   نزدیٖکی رِشتہٕ دار   نٔزلہٕ   نزلہ بند   نٔزلہٕ بَنٛد   نَژان   نَژر   نژُن   نَژُن   نَژناوُن   نَژنَاوُن   نَژُن پھیرُن   نَژُن گٮ۪وُن   نَژَن واجِنۍ   نَژن وول   نَژَن وول   نَژی   نَس   نِسار   نَساوُ   نساؤو   نس بندی   نَسبٔنٛدی   نس پھاڑ   نَستا   نستالیٖک   نسترنگ   نسترنٛگ   نستعلیق   نَستہِ روٚس   نَستہٕ سۭتۍ وَنُن   نَستہِ کِنۍ وَنُن   نَستِہ ہُںٛد   نستہِ ہُنٛد پھٮ۪پُھر   نستہِ ہٕنز أڑِج   نسخہ   نَسَری   نسل   نَسل   نَسٕل   نسل کش   نَسٕل کٔشی کَرٕنۍ   نسلی   نَسلی   نِسُنٛد   نَسہٕ نٲس   نُسِہنٛتاپنی مذۂبی کِتاب   نسوانی تہاجم   نٔسۍ   نٔسۍ آواز   نٔسۍ نٔے   نِسی   نِش   نِشٲنۍ   نِشٲنی   نِشا تیل   نشاد   نِشاد   نشان   نِشان   نشان بردار   نشان بنانا   نشان دہی   نِشاندہی   نشانہٕ   نِشانہٕ   نِشانہ بٲزی   نِشانہٕ باز   نشانہ بنانا   نشانہٕ تراوُن   نِشانہٕ تراوُن   نِشانہٕ دِیُٛن   نِشانہِ سادُن   ِنِشانہٕ سادُن   نِشانہٕ لگاوَن وول   نشانے باز   نشانے بازی   نَشاوَر چیز   نِشُبا   نشتر   نِشٹھا   نِشٹھیٖوَن   نشٹے دوکلا   نِشچِرا دٔریاو   نِشچیشتاکرَن   نشرشدہ   نشٕرکرنہٕ آمُت   نَشٕر کَرنہٕ آمُت   نشریات   نشرِیات   نِشرٛیٚنِکا تُن   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP