Dictionaries | References क काय काढशील उण्या, तर ठाव भर कण्या Script: Devanagari Meaning काय काढशील उण्या, तर ठाव भर कण्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याच्याजवळ काहीच नाही त्याशी वैर करून त्यास लुटले तर त्याचे काय जावयाचें? फार तर भांडेभर कण्या. त्याची त्याला काय एवढी पर्वा. जो मनुष्य फटिंग असतो तो बेपर्वा असतो. ज्याजवळ काही जाण्यासारखे नसते तो निःस्पृह असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP