Dictionaries | References क कामास येणें Script: Devanagari Meaning कामास येणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To be useful. To be slain on a battle-field. कामास येणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. पतरकणेंचालणेंसहन करणें. ‘ही गोष्ट माझ्या मुळीच कामाला येणार नाही.’ २. उपयोगी पडणें. ‘कठिण समय येतां कोण कामास येतो।।’-नल १०. ३. लढाईत पडणेंयुद्धात मरणें. ‘त्या गर्दीत बाळाजी महादेव भानू व शंक्राजी भोसले, असे लढाईत कामास आले.’ -पेब १३. ‘त्याचा पुत्र हणमंतराव शिंदे. तेहि कामास आले.’-भाब ४६. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP