Dictionaries | References क काप Script: Devanagari Meaning Related Words काप बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 noun पियलानि दाथायनि धातुनि बानायनाय मुवा जायखौ बादायलायनाय बायदिफोराव देरहाग्रानो होनाय जायो Ex. बियो खारनाय बादायलायनायाव बाहागो लायो आरो सनानि काप मोनो ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকাপ hinकप kanಕಪ್ kasکَپ kokकरंडक malകപ്പ് marचषक mniꯀꯞ oriକପ୍ panਕੱਪ tamதங்க கோப்பை telపతకం urdکپ , انعامی پیالہ noun धातु, हा बायदिफोरनि बनायनाय सा बायदिफोर लोंग्रा फिसा आयजें Ex. कापा आखायनिफ्राय गोग्लैनानै बायबाय ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पियलाWordnet:asmকাপ gujપ્યાલો hinकप kanಬಟ್ಟಲು kasپیٛالہٕ malകോപ്പ nepप्याला panਪਿਆਲਾ sanचषकः telపానపాత్ర urdپیالہ , کٹورا , کپ काप कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : चिकी काप A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v कर, पाड, पड. काप Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m An ear-ornament of females.काप गेले भोंकें राहिलीं To have only the vestiges of former glory or opulence left. f A slice. काप मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कंप , थरथर , भीती . काप मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : फोड काप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ फाक ; फोड ; तुकडा ( फळांचा ). ( क्रि० करणें ; पाडणें ; पडणें .)' रताळ्याचें - बटाट्याचे काप .' २ ( कु .) मिठाइच्या वड्या ; मिठाई . ( सं . कुप ? प्रा . कप्प - काटणें ) ०खर्डी - स्त्री . पडीत जमीन .पुअव . १ स्त्रियांच्या कानांतील एक कुड्यासारख्या दागिना . म्ह० ' काप गेलें भोकें राहिली = वैभवाचे दिअस गेल्यावर फक्त त्यांची आठवण देणारी चिन्हें मात्र दुःखाला कारणीभुत होऊन राहतात याअर्थीज . ( का . कोप्पु ) पु. कॅप ; छावणी ; तळ गोट . ' कापाच्या मदानांत आल्यावर .... सभा भरली . ' - के १० . ६ . ३० . ( इं . कॅप ) स्त्री. कातळ ; कातळासारखी टणक जमीन ( कापणें )०सरपळी स्त्री. ( कु .) हा कानाच्या पाळींत घालावयाचा अलंकार कुड्यांचा आकाराचा असतो . कुड्यांत व यांत फरक हा कीं याला बाजूस चवलीच्या आकाराची चिंचोक्याप्रमाणें फुगीर सोन्याची टीक व त्याच्या खालच्या बाजुची मोत्याचें डालें ( तबकडी ) व सोन्याची सरफळी ( सांखळी , श्रीमंत लोक साखळीला हिरे - मोती लावतात ) असते . सांखळीचा आंकडा कानाच्या बाजूनें गालफडावरुन वर केंसांत अडकवितात .०साखळी कानांतील दागिन्याची सांखली ; कापाची सांखली . काप मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 काप गेले (पण) भोकें राहिलींश्रीमंती असतांना कानांत काप असतातपण पुढे ते गेल्यावर नुसती भोकेच उरतातत्याप्रमाणें पूर्वीच्या गोष्टीचे नुसते अवशेष आठवणीसाठी राहणें. Related Words रीण कर्नु काय केल्लें, काप विकून वाडी दिली काप slice करंडक प्याला کَپ پیٛالہٕ தங்க கோப்பை കോപ്പ పానపాత్ర ಕಪ್ चषकः चषक કપ কাপ कप loving cup পেয়ালা ਕੱਪ ਪਿਆਲਾ କପ୍ കപ്പ് పతకం પ્યાલો cup कोप ಬಟ್ಟಲು கிண்ணம் furrow slice finishing cut method of slices chips v cut wedge cut winchester cutting slash grain sliced blockwork sliced veneer rough cut पियला कापळा कोपळा clean-cut plane of cut continuous chip second cut rotary cut कुळुमसुपारी शिंप उतरणें शिंप मारणें कापकडी सुपारी un-cut chip flat sawing live sawing discontinuous chip चौकोनात कापसांखळी un-deformed chip सुपारीचें फूल कापखंडी insidiousness cut string कापाकापी कँप कापींव जंद्य्रो कापटी उशीरी दांडाळवत भुकेच्या तापें, करवंदीचीं कापें आंबा ओरपणें काचरी कडकिंद बुगडया गेल्या पण भोंकें राहिलीं शंकरपाळे cutting transverse tangential plane हिंगाचा वास गेठें नस्तर खांप खा प तळका chop गांव गेलें, नांव राहिलें गांव वाहून गेलें, नांव राहून गेलें तळासणें कांचारी कचरी इराब इरेफ बोंबणें थडथड थडथडां chip घूड कल्ला fixation insincere Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP