Dictionaries | References क करिणकरा Script: Devanagari Meaning करिणकरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. हत्ती . ' करीतुरंगसमाजें । सेना नाम निफजे । ' - ज्ञा . १३ . १५२ . ( सं . करिन् )०चम न. हत्तीचें कातडें . ' करिचर्म घेतसे प्रावर्ण । न कंटाळे दुर्गधीनें मन । '०हस्त संयुक्त हस्त ) - पु . ( नृत्य ) उजवा हात लताख्य करून ह्या याजूंकडुण त्या बाजूकडें झुलत ठेवणें , तसेंच डावा हात त्रिपताक करून डाव्या कानावर ठेवणें . ( सं .)( संयुक्त हस्त ) - पु . ( नृत्य ) उजवा हात लताख्य करून ह्या याजूंकडुण त्या बाजूकडें झुलत ठेवणें , तसेंच डावा हात त्रिपताक करून डाव्या कानावर ठेवणें . ( सं .)०हस्तक करण ) - न . ( नृत्य ) पाय अंचित करून डावा हात वक्षस्थलावर ठेवणें . उजव्या हाताच्या तळहात तर्जनीच्या बाजूनें आरंभ करून बाहेरून आंतल्या बाजूस फिरविणें .( करण ) - न . ( नृत्य ) पाय अंचित करून डावा हात वक्षस्थलावर ठेवणें . उजव्या हाताच्या तळहात तर्जनीच्या बाजूनें आरंभ करून बाहेरून आंतल्या बाजूस फिरविणें . Related Words करिणकरा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP