Dictionaries | References क कपड्याची ओज आपण राखिली तर आपली ओज कपडे राखतात Script: Devanagari Meaning कपड्याची ओज आपण राखिली तर आपली ओज कपडे राखतात मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कपडे नीट, स्वच्छ व व्यवस्थित असले तर त्यामुळे आपला आब वाढतो. आपण त्यांना जपले तर ते आपणांस फायदा देतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP