Dictionaries | References क कपडा Script: Devanagari Meaning Related Words कपडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : कापड कपडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. कापड ; वस्त्र ; चिरगूट ; प्रावरण . ( सं . कर्पट ; प्रा . कप्पड ; सिं . कपिडो )०लत्ता पु. कापडचोपडा ; वस्त्रप्रावरण ; पोषाखाचें सर्व प्रकारचें कपडे . ( कपडा + फा . लत्ता , म . लक्तर = चिंधी ) कपडे करणें - १ कपडे अंगांत घालणें ; पोषाख करणे . ' चंद्रशेखरानें कपडे केले ' - निचं ५३ . २ नवे कपडे शिवणे , शिवावयास देणें . ' परवांच मी त्यास कपडे केले .' कपडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कपडे करणें१. पोषाख करणेंअंगावर वस्त्रे धारण करणेंविशेषतः बाहेर जाण्याकरितां कपडे अंगावर घालणें. ‘चंद्रशेखरानें कपडे केले.’ -निचं ५.३. २. नवीन कपडे शिंप्याकडून बनविणें. Related Words जाडाका कपडा भित्री कपडा कपडा गांड फाटे पण कपडा न फाटे जानवें वीतभर, कपडा मणभर कपडा पसल कपडा पेने जग भुलता, खाना खाये मन खुलता एक नूर आदमी, ने दस नूर कपडा एक नूर आदमी, हजार नूर कपडा, लाख नूर गहिना, करोड नूर नखरा गुदुं जि ശീതകാല വസ്ത്രം ଶୀତବସ୍ତ୍ର শীতবস্ত্র सिङाव होनाय गोबा जि भितल्ला اَستَرٕ உட்புறம் পাতলি লাইনিন ભિતલ્લા ಒಳವಸ್ತ್ರ फोर അരിക് ଅସ୍ତର गरम कपडे अस्तर అంచు ਤਲਾ किस्वत अंगांत बसणें अंगाबरोबर होणें च्येल उघडा नागडा उघडा बागडा उघडा बाघडा उघडासोट अंगाला बसणें सिउने मशीन जाकिट टालो कपडछान उघडाधोत उघडाबंब फिँजाउनु फोहोरी धोपटीव दोन तुकड्यांचा ढुंगण फाटे पण ढबला नहीं फाटे गांड फाटे पण धबला ना फाटे गिजोलिनु जुलाहा बेलबुट्टा नेपकिन अंगी बसणे गुञ्जाइस आरोशापारोशानें झिल्के च्यादर चिकीचा टेबुलपोश ठीकहुनु कपडगन्ध एकफणी भुरभुशीत थाणे खतम पार्नु पातलोपन रेडिमेड सडकणे समेटनु कांबळ्याची दशी आणि पासोड्या ऐशीं गलबन्दी आंगवालें चेमट चिथडा ओछ्यान बेदाग रङ्गीन धारुकें पञ्जा रातोपन शिंपी कापड चोरतो व चोरल्याबद्दल शिलाई मागतो वर करणे इस्तरी इस्त्री अंगास बसतें येणें गाळीव आपल्या हातचें धुणें नि आईच्या हातचें खाणें आरपार करणे छिट चिरगुट करेब कुच्नु बर्सादी भेडो मच्छरदानी धुवावें तिला मळ, भांडावें तिला कळ धटडाधोंगडा पंचा पातलो लगफग Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP