Dictionaries | References क कधीं Script: Devanagari Meaning कधीं A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 On what day? when? See notice under केव्हां. 2 Ever, at any time. कधीं Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad On what day? When? Ever. कधीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कधींकधींकधींमधींकेव्हां केव्हांमधूनमधून एखाद्या वेळी. Related Words पुनवेची अंवस व अंवसेची पुनव कधीं झाली आहे? ब्राम्हणाची संध्या व वाण्याचें उधार कधीं राहावयाचें नाहीं पापानें कधीं पोट भरवेल कधीं नवत, कोंबडीला गवत अधोर्याचा रीण अवकळ्याची चाकरी कधीं करुं नये कधीं न पाहिला दिवा अन् एकदम देखिला आवा खायला आधीं, निजायला मधीं, कामास कधीं मधीं खावयास आधीं, निजावयास मधीं, कामास कधं कधीं खावयास आधीं, निजावयास मधीं, कामास कधीं मधीं उतावळीनें घडें तें कधीं यशा न चढें उशीर लावूं नये कधीं, धर्म करावा आधीं कधीं कधीं उजवा, कधी डावा कधीं कधीं कधीं काळीं कधीं तरी कधीं तुपाशीं, कधीं उपाशीं कधीं न काल, भलतीच चाल कधीं न घडे तें अवसे पुनवे (पौर्णिमेला) घडे कधीं नवत कधीं नव्हत कधीं न होतेला कधीं ना कधी कधीं नाहीं धड, अवसे पुनवेला रड कधीं नाहीं पाहिला डोळां, आणि येऊन पडला गळां कधीं नाहीं वग, डोळे उघडून बघ कधीं नाही कधीं कधीं होईल दिवाळसें, कधीं मोडीन कणसें एक जूट, त्यांना कधीं न तूट एका बापाचे मुलगे, कधीं न निघती सारखे एका हातानें टाळी, कधीं व वाजे कोण्या काळीं बाईल पैशाची पैशाची । कधीं नव्हे बा पुरुषाची ॥ बरें करीत असावें, तें कधीं फुकट जात नाहीं बरें करीत करुन ठेवावें, तें कधीं फुकट जात नाहीं राजा कधीं चुकत नाहीं भिकार्यांचें कधीं दिवाळें निघणार नाहीं महानुभाव महानुभावः मंगळवार कधीं दुखणें कधीं नाहीं माहीत, तो मरतो पहिल्या दुकण्यांत जातीसाठीं माती खावी, जात कधीं न सोडावी जाशी बुधीं, येशी कधीं जाशील बुधीं येशील कधीं? जेवच्याक आधीं, न्हिद्क मधीं, आनी वावराक कधीं मधीं जेवण्याला आधीं आणि कामाला कधीं मधीं चोरीचें धन कधीं झांकलें जाणार आहे जाईल बुधीं, तो येईल कधीं अनक्षर शहाणे असती, कधीं साक्षर मूर्ख ठरती देवांनीं घडला नूर, तो कधीं नाहीं होणार दूर? दैव देतें, दैव घेतें, भाग्य कधीं स्थिर नसतें धन्यानें कधीं पाहावें, ऐकावें, कधीं अंध बधीर राहावें धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं पोरीं संसार, अन् गोन्हीं शेत, कधीं झालें आहे? लग्न करणार कधीं तर बायको आण आधीं वाळूच्या कणाचा दोरा, कधीं न होय पुरा सांग पाटला काय लिहूं, चावडीवर कधीं जाऊं हावरा सण कधीं, सगळयासार्या गावाच्या आधीं हावर्या सण कधीं, सगळयासार्या गावाच्या आधीं रोजगारांत कर्ज आणि तारुण्यांत व्याधि, मग सुख तें लागावें कधीं व्यापार करतां सोळा बारा कबी सटवीनें लिहिलें भाळीं, तें न चुके कदाकाळीं सटवीनें लिहिलें भाळीं, तें न चुके कपाळीं सटी सामाशीं स्वभावाला औषध नाहीं धनलोभ दाविती, सज्जनांचीहि दृष्टि फिरती पाहुणा राऊळा पैपाहुणा माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें निसर्गाचे कायदे स्थिरस्वरुपी आहेत रात्रि कुत्तरें नाहीं घरीं, दिवसा हिंडे दारोदारीं मारवाडी कावा आणि आपलपोटेपणा मित होय व्यय तर न होई क्षय दुष्काळ आला, परभारी गेला जावा जावा आणि उभा दावा पुरुषांचा डोळा आणि स्त्रियांचा चाळा बाय् ले दिव् न् बटीक हाडप मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं यशाच्या पाऊलवाटी, असती अल्प संतुष्टांच्या पोटीं चवरा दे रे देवा! कुरुप, तर देवानें दिलें स्वरुप पाप त्यांत निफजेः पुण्य म्हणून आचरीजे वायां जावो न देई, धनधान्य त्याचे बाहीं किदी बारा सुघरनी, कढी आळनी बींभरण राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं दुसर्याचे वस्तूवर, कदापि लोभ न धर अस्तुटेपणा धीर धीरे, दैव उघडे न्यहाल करणें देवाची दया आणि आईची माया धनगराचें कुत्रें, लेंडयापाशीं ना मेंढयांपाशीं पश्चिमेस सूर्य उगवणें लाडू खायला घालणें सावत्र आई, विषय जाई वाण्याची कसर आणि वणजार्याची सफर बरोबर शाहण्याची बलाय दूर शिष्यिणीशीं भक्तिः केव्हां मिळे गुरुमूर्ति वेळींच जो जागे, तो भीक कां मागे हिंडणें नारदाचें आणि निजणें कुंभकर्णाचें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP