Dictionaries | References क कधीं न घडे तें अवसे पुनवे (पौर्णिमेला) घडे Script: Devanagari Meaning कधीं न घडे तें अवसे पुनवे (पौर्णिमेला) घडे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अमावास्या व पूर्णिमा या साधारण अशुभतिथी मानल्या जातात. एखादी गोष्ट फार क्वचित घडून येतेपण जेव्हां घडते तेव्हां अगदी आपणांस नको अशा वेळी, भलत्याच वेळी घडून येते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP