Dictionaries | References क कडनिकड Script: Devanagari Meaning कडनिकड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ निकडीचा प्रयत्न . ' ते कड - निकड करून कच्चे चाळीस कोस भूई चालून चार घटका रात्र आहेतां लष्करापासोन दोन कोसांवर दाखल जाहलें .' - भाव १३१ . २शेवट ; तड . ' कडनिकडीला निर्वाणीला । ' - संग्राम ८८ . ( कड + निकड ) Related Words कडनिकड Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP