Dictionaries | References ओ ओकती Script: Devanagari Meaning ओकती मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun विहिरीतून पाणी बाहेर काठण्याचे एक साधन Ex. कोकणकिनारा व कर्नाटकात ओकतीचा विशेष प्रसार आहे. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ओक्तीWordnet:benঢেঁকুলি gujઢેંકવો hinढेंकुली kanಏತ malകപ്പിയും ചാടും oriଢେଙ୍କୁଲି panਢੀਂਗਲੀ tamதண்ணீர் ஏற்றம் urdڈھینکولی noun शेतीला पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारी चारी बाजूंनी दोऱ्या बांधलेली टोपली Ex. दोन माणसे ओकतीच्या सहाय्याने शेताचे सिंचन करत आहेत. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujબેંડી hinबेंड़ी kasبینٛڈی malതേവുകൊട്ട oriସେଣା panਬੇਂਡੀ urdبینڑی ओकती A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A contrivance for drawing water, the transverse beam and stone. 2 The bucket or vessel used. ओकती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्ती . ( कों .) विहिरींतून पाणी वाहे . काढण्याचें एक साधन . दोन खांबांमध्यें किंवा एका बेळक्यामध्यें एक लांकडी दांडी असून एका बाजुला वजनासाठी दगड व दुसर्या बाजूला बांबू जोडून त्याच्या खालच्या टोंकाला पोहरा लावलेला असतो . कोंकणकिनार्याला व कर्नाटकांताहि हिचा विशेष प्रसार आहे . - लोक २ . ७६ . ( का . ओगसु = फेकणें , फेंकविणें ; ओगत = फेंकण्याची क्रिया . ओकणें ?) Related Words தண்ணீர் ஏற்றம் ओकती ڈھینکولی ঢেঁকুলি ଢେଙ୍କୁଲି ઢેંકવો ढेंकुली ਢੀਂਗਲੀ ಏತ കപ്പിയും ചാടും लाट ओगटी गुडॉ ढेंकली ओक्ती लाठ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP