Dictionaries | References

ऐन

   { aina }
Script: Devanagari

ऐन     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : निश्चित, उचित

ऐन     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
, opp. to interest, or to profits accruing from traffic.
Good behaviour &c. In this sense the word is better written अईन.
aina m A tree, Pentaptera tomentosa. Grah.

ऐन     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ind   A particle and prefix of emphatic power; it implies exactness, completeness, superlativeness. Ex. ऐन उन्हाळा, ऐन हिंवाळा The very height or middle of the hot season, winter.
ऐन दोन प्रहर   Exact noon.
ऐन वेळ   The very nick of time.
ऐन सोदा   An arrant scamp.
ऐन घाई   The height of hubbub & hurry.
ऐन मारामारी   The heat of the conflict, or the thickest of the fight. It is also used in the sense of original, primary, principal; as ऐन कर्ज the original debt, the principal.
ऐन किंमत   Prime cost.
ऐन खर्च   Original or main cost or expense (as of a
horse, opp. to that of horse-furniture).

ऐन     

अ.  प्रधान , मुख्य , मूळ , आरंभीचें - मूलभूत वगैरे अर्थ ऐन हें उपपद शब्दास लावल्यास होतात . जसें -
एक वृक्ष , झाड . अइन पहा .
 न. मुसलमानी राज्यांत सनदेवर बझीर हा अरबीं ' ऐन अक्षर घालून दस्तुर करीत असें त्यात म्हणतात . ( अर . ऐन )
अ.  ( दुसरें रुप यैन )
चांगली वर्तणुक . अइन पहा .
जोर दाखविण्यासाठीं या उपपदाचा उपयोग करितात . अचुकपणा ; पूर्णता ; अतिशयितता वगैरे अर्थ हा शब्द लागल्यापासून होतात . जसें .
०कर्ज  न. ऐन कर्ज हजार रुपये व्याज शंभर रुपये मिळून अकराशें रुपये . या शेतांत ऐन पीक दोन खंडी पिकतें , त्यांत खर्च जाऊन एक खंडी पदरीं पडतें .
०कारभारी  पु. वरिष्ठ ( व्यवस्थापक , मंत्री , कोठारी , घटक इ० ).
०उन्हाळा   पावसाळा हिवाळा - पु . उन्हाळ्या पावसाळ्याचा अगदीं भर .
०दोन   - पु . अगदीं दुपार .
०किंमत  स्त्री. मूळ किंमत .
प्रहर   - पु . अगदीं दुपार .
०खर्च  पु. मुख्य खर्च , अवांतर सोडून ( जसें - घोड्याचा सामान वगैरे शिवाय खर्च ; मेजवानीचा ऐन खर्च म्हणजे फक्त खाण्यापिण्याचा खर्च - रोषनाई वगैरे शिवाय ).
०वेळ  स्त्री. अगदीं बरोबर ; योग्य वेळ .
०गल्ला  पु. 
०सोदा   अट्टल लुच्चा , लबाड , हरामी ; ऐन अट्टल .
पाहणी करुन ठरविलेला धान्याचा गल्ला ; अंदाजी पीक .
पाहणी करुन ठरविलेला सारा .
०भर  पु. मध्य ; मध्यावस्था ; अगदीं भरभराटीची अवस्था ( ऐश्वर्य , आरोग्य , तारुण्य , कीर्ति इ० जसें - ऐन दौलत , ऐन जवानी , ऐन ऐश्वर्य , ऐन अमदानी , ऐग हंगाम ).
०घाई  स्त्री. घाईचा , गडबडीचा कळस , परमावस्था .
०जमा  स्त्री. 
०मारामारी   लढ्याचा अतिशय जोर किंवा लढाईचा अतिशय भर .
ठरलेला किंवा नेहमींचा वसूल , सारा ; अवांतर सोडून मुख्य वसूल ; याच्या उलट खेरीज जमा ; शिवाय जमा ; कमाविस जमा .
मूळचा , नेहमींचा वसूल ( एखाद्या वर्षीं कमजास्त झालेला नव्हे असा ).
०दस्त   मुख्य , नेहमींचा सारा ( शेतावरचा वगैरे ) याच्या उलट सवाई ; वर्ताळा ; बाबती वगैरे .
०नकद   नकद नगद नक्त - स्त्री . पैशाच्या रुपानें येणारा सारा किंवा ऐनजिन्नसी सार्‍याची पैशांत किंमत .
०काळी  स्त्री. जमिनीवरील सारा , कर . [ ऐन + काळी = शेत जमीन ]
०जिन्नस  पु. 
जमिनीचें धान्यादि उत्पन्न ; याच्या उलट नक्त सारा , उत्पन्न विकून पैसा केलेला नव्हे तर जसाच्या तसाच सरकारांत भरावयाचा शेतांतील माल . सामासांत - ऐन जिन्नस धारा ; ऐन जिन्नस वसूल .
( ल . ) खुद्द ; जातीनें . तरी ऐन जिन्नस पदाजी यादवाचे दोघे बेटे एकोजी व कुसाजी गनिमाकडे आहेती - रा १५ . १ .
०जिन्नसी वि.  
प्रत्यक्ष मालाच्या रुपांत ऐन जिनसासंबंधीं ( धारा , वसूल , जकात वगैरे ). स्वराज्यांतील नेमणुकीचा बहुतेक भाग ऐनजिन्नसी मिळत असल्यामुळें ...... - गांगा १४३ .
त्याच जातीचें , प्रकारचें ( धान्य , कापड , दागिना वगैरे शब्दाबरोबर योजतात ).
खुद्द ; ऐनजिन्नस अर्थ २ पहा . - क्रिवि . मुद्देमालासह ; प्रत्यक्ष कृति करीत असतां . ऐनजिन्नसी चोर पकडला
०फाजील   जमाबंदी हिशोबांतील एक सदर . यांत शेतकी किंवा बागाईत खेरीज येणारें जादा उत्पन्न येतें . जसें - आंबराई , टरबुज वाडी , पाणभरा जमीन , कुरण वगैरेचें उत्पन्न .
०मोकासा   चौथाईंतील सरदारांची नेमणूकबाब . चौथ पहा .
०वसुली  स्त्री. रोख वसुली ; निव्वळ - ठाम - रोख उत्पन्न .

ऐन     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : नियम

ऐन     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
ऐन  m. m. pl.N. of a people, [MBh.] (ed. Calc.), xiii
ऐल   (v.l..)

ऐन     

ऐन [aina] a.  a. (इनः सूर्यः, तस्य इदम्) Of the sun. निर्वर्ण्य वर्णेन समानमैनं बिम्बेन बिम्बं च्युतमस्तशृङ्गात् [Rām. Ch.6.25.]

Related Words

ऐन वक्त पर   ऐनवेळी   ऐन त्या वेळार   ऐन दानी   ऐन जमाबंदी   ऐन मुलकी   ऐन मौके पर   ऐन मौक़े पर   ऐन वक़्त पर   ऐन बाबती   ऐन बेरीज   ऐन शिबंदी   ऐन कामाविशी जमा   ऐन जमा   ऐन जिनसी विनिमय   ऐन तरम   ऐन वेळार   ऐन   ऐन वेळचें   seasonably   ବିକ୍ଷିପ୍ତ କୁସ୍ତି   बौरा   ಒಕುಳಿಆಟ   കൊറ്റുങ്കാറ്റുപോലെയായ   பித்துப்பிடித்த   स्पर्धावयनम्   બૌરા   ऐन अनुसार   ऐन तनखा   ऐन तैनात   जी ऐन डी यू   well-timed   timely   పిచ్చివాడైన   സന്തോഷപൂര്വ്വം   regulation   ਗੂੰਗਾ   apropos   rule   assured   terminalia tomentosa w. & a.   आक्तार   हक्काटक्कांत आटपणें   हक्काटक्कांत उरकणें   हक्काटक्कांत गुजरणें   हक्काटक्कांत जाणें   हक्काटक्कांत मरणें   ठीक मौके पर   ठीक मौक़े पर   ठीक वक्त पर   ठीक वक़्त पर   हरबडणें   ayn   अअताफ   अअयान   उजूहातीं   उभे दोन प्रहर   ऐनाति   ऐमदार   रंगांत जाणें   तिनिसांजा   खंड दोन प्रहर   पुढें वाढलेल्या पानास लाथ मारणें   सवेसांजचा   यैन   कसरदिढी   खाण्यापिण्याचे दिवस   खायाप्यायाचे दिवस   कातरवेळ   घातीचे दिवस   फुटकी तिनिसांज   भरल्या घोसानें मरणें   भरल्या बंदांत मरणें   मोड जोहार   भागबटाई   मख्मूल   तेल येवंचे वेळारि घाणो मोळ्ळो   अयता   पोटार आड आयलो   सैरफाजील   खास आमदनी   ऐणपैण   ऐनत्   ऐनदस्ती   ऐननकदी   ऐनपैन   ऐनमुद्दली   चिकीं भरणें   हातांत पळळेले पदरात पडतां   ऐनजिनसी   घातीं आलेले शेत   भर तिन्हिसांजा   भरल्या तिन्हिसांजा   राजाची निघाली स्वारी आणि मशालजीचा म्हणे (आला) घातवार   राजाची स्वारी, मशालजीचा घातवार   मान धरणें   ठीक समय पर   तावडणें   tomentose   आणीबाणी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP