Dictionaries | References ए एखाद्याच्या घरी पाणी भरणें Script: Devanagari Meaning एखाद्याच्या घरी पाणी भरणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. सेवेत तत्पर असणेंनेहमी उपस्थित असणेंज्याप्रमाणें पाणी भरणारा सेवक नेहमी हजर असतो त्याप्रमाणें लागेल तेव्हा तयार असणें (एखादी विद्या, वस्तु वगैरे). ‘ते लढाईत दहा दहा जखमा लागलेले राव आणि मोठमोठे बहादूर वीर यांच्याच घरी पाणी भरायचे !’ -उग्र १.१. २. भरपूर असणेंविपुल असणेंएखाद्या गोष्टीची समृद्धि असणें. ‘उद्योगाचे घरी। ॠद्धिसिद्धि पाणी भरी।।’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP