Dictionaries | References ए एका हातानें टाळी वाजत नाहीं Script: Devanagari Meaning एका हातानें टाळी वाजत नाहीं Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 It takes two to make a quarrel, both the parties in a quarrel are in a greater or less degree responsible for it. एका हातानें टाळी वाजत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 टाळी वाजण्यास दोन हात पाहिजेतच. तेव्हां दोघांच्या भांडणात दोष दोघाकडेस असतो, नुसता एकाकडेसच नसतो. ‘एके हातें टाळी। कोठें वाजते निराळी।’ -तुगा. ‘एक्या हातें कधिंतरि मुली वाजते काय टाळी।’ -सासरची पाठवणी. यथैकेन न हस्तेन तालिकः संप्रपद्यते। तथोद्यमपरित्यक्तं न फलं कर्मणः स्मृतम्।।-पंचतंत्र २.१३८.उत्तर-प्रत्युत्तरानें नेहमी भांडण वाढत असते. दोन प्रतिपक्ष असल्याशिवाय नेहमी भांडण लागत नाही. एखाद्याने खूप भांडण काढण्याची खटपट केली तरी दुसर्या पक्षाने फार गम खाल्ली, तर भांडण होत नाही. एक पहा. Related Words टाळी एका एका हातानें ताळि पेटना, दोगां शिवाय लडायि जायिना एक शहाणा असतां, दुजा कज्जा न चालविता झगड्याक बळ कसलें? उत्तर येतां तसलें मूंमें घांस, शिरपर टोला मूंमें निवाला, शिरपर टोला ह्या हाताचा झाडा त्या हातावर द्यावा लागतो अंधळा नारळ आवेष्टित (अंगुलि) पेढयाचें खाणें, बोडकीचें मैथुन डिमकी उद्वेष्टितअंगुलि पाया दुकी जाल्यारि कागद बरंवचाक जाइना वे? clapper box उरोमंडल उरोमंडल संयुतहस्त सकी हातचा नीट तो खडकावर भरील पोट कांडेछेद हातास काय केंस आले? एकमुठी घिस्सा यक तन्दुरुस्ती, हजार न्यामत बरोबर आस्त तीन, क्षेत्रांतील दृश्यें अंगाचा मळ न देणें एका निजून फाल्या जायना एकमूठ लळतें घेणें मूठ सैल सोडणें हातावर धरणें भ्रमाचा भोंपळा फुटणें मागत्यास दहा घरें उरेबकसोटा हात दाखविणें हात दावणें मायीक सूनपणा उगडास जायना शहाण्याची रात आणि मूर्खाची हयात येका हा हात मोडला तर काई हा हातु मोडावा सळाळां सळासळा गुलालाटु रट्टा फेणीचें तेल चाळवट उष्टे हातान कावळ्याक आंबुण्णा खालासी खॉलासणी आपल्या तोंडाभोवतीं आपणच दिवा ओवाळून घेणें आपल्या भोंवतीं आपणच दिवे ओवाळून घेणें हतवा एका दगडानें दोन पक्षी पाडणें एकदा ज्याच्या हातीं ससा तो पारधी उद्वेष्टित शाहण्याची एक बात, मूर्खाची सारी रात पोक्ता पुरवता बारा महिन्याचा उन्हाळा, आणि घटकेचा पावसाळा एकात्मकेश्वरवाद एका शितावरून (शितानें) भाताची परीक्षा हजार बोडक्या, एक केसकरीण बकरी बकरें झटकारा धोलासन पंजेकस आविध्दवक्रक आविध्दवक्रक (संयुतहस्त) बारभाईची खेती, काय लागेल हातीं बारभाईची खेती, प्रजापती लागला हातीं बारभाईची शेती दमडी न लागे हातीं बारभाईची शेती, देते सर्वदा खंती एकाची टाळी, दुसर्याची टवाळी एकरकमी हजार बका (आणि) एक लिखा श्र्वा, युवा, मधवा अंगठा बांयचें तॉंड कोणय बांधीत्, न्हयचें तॉंड कॉणाच्यान् बांधूं जाता? बरें करुंक कळाव जाय, वायट करुंक वेळ नाका एकात्मवाद अंगीसणें शहाण्याची एक बात, मूर्खाची सारी रात शहाण्यास एक बात, मूर्खाला सारी रात लबोड शंख लबोड शिंग लाखाची मत्ता, काडीची सत्ता सरकाराला आणि भाकरीला तोंड नाहीं विदळ घडई छमकाविणें बोलण्याची बढाई, तोंडावर चिलटांची लढाई बुचबुचावणें बुचबुचाविणें काशीची वाट दाखविणें करणी न धरणी, आणि बोलण्याची सुरणी चपना कैपंजी कोइल खापरी कौलें खुसखुसणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP