Dictionaries | References ऋ ऋणाईतस्वरुपी Script: Devanagari See also: ऋणाईत , ऋणायतस्वरुपी , ऋणायीतस्वरुपी Meaning ऋणाईतस्वरुपी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( सामा . ) ऋणकरी .कांहीं उपयोग नसतां पोसावा लागणारा ऋणकरी . उगीच ऋणायतस्वरुप्यासारखे डोक्याला हात टेकून चार चौघे येथें येतात तेथें बसूं नका . - मोर ४ .देणेंदार ; कर्जदार . एक म्हणे हा माझा ऋणायित । भला सांपडला येथ । - एभा २३ . ५२१ . म्ह० सगळी साळ्याची , अर्धी माळ्याची धनीण तेल्याची अन ऋणाईत ब्राह्मणाची ( बायको ). Related Words ऋणाईतस्वरुपी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP