Dictionaries | References उ उडवें Script: Devanagari See also: उडवा , उडवी Meaning उडवें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. स्त्री . न .ढीग ; रास ; गंजी ( पिकांची , गोवर्यांची ). नाना निधानचि निदैवा । होये कोळसयाचा उडवा ॥ - ज्ञा १८ . ७२५ .( व . ) ( गोंवर्या वगैरेंची ) रास ठेवण्यासाठीं केलेलें कूड . उडव्यांत कुणबी गोंवर्या ठेवितात .कोणत्याहि धान्याच्या वाळलेल्या ताटांचा ( झोडपणीसाठीं ) रचलेला ढीग ; बुचाड . [ सं . कूट ; प्रा . उड ; का . उड्डी = ढीग ] Related Words उडवें गुडवें बुलें गावलें ऊडवें उडवा बुल अडवें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP