Dictionaries | References उ उगाच Script: Devanagari See also: उगीच , उगीचचेउगीच , उगीचेउगीच Meaning उगाच मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb निष्कारण किंवा आवश्यकता नसताना Ex. तो उगाच त्रास देत असतो ALSO SEE:साठ MODIFIES VERB:घनता SYNONYM:व्यर्थ उगीच नाहक हकनाकWordnet:asmএনেয়ে bdओरैनो gujઅમથું kanವ್ಯರ್ಥವಾಗಿ kokबेठेंच malവൃഥാ mniꯑꯔꯦꯝꯕꯗ nepव्यर्थमा oriବ୍ୟର୍ଥରେ panਵਿਅਰਥ ਹੀ sanव्यर्थम् tamவீணாக telవృధాగా urdناحق , فضول , بے کار , بےفائدہ , فالتو , یونہی , ایسے ہی , جھوٹ موٹ کا , لا یعنی بے مطلب , بے سود See : अकारण उगाच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. उगा पहा .निष्कारण ; जरुर नसतां ; विनाकारण ; व्यर्थ ; निरर्थक . सत्य धनंजय कर्मे रुपें दिसतो उगाचि वरि नरसा । - मोभीष्म ११ . ७२ .निमूटपणें ; बिनतक्रार . घेणार तो न समजोनि उगाच घेतो . - नल ८७ . उगाच मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उगाच काळ घालवूं नये, जिवा बहु श्रमहि देऊं नयेरिकामपणात वेळ फुकट घालवूं नये, काही तरी उपयुक्त गोष्ट करण्यात वेळ खर्च करावा. पण अतिशय श्रमहि करू नये व आपल्या शक्तीबाहेर काम करू नये. Related Words उगाच टेलटिकुरी टेहलटिकोरी शेरभर पुरणाला वाटावें किती आणि नकटया नाकाला नटावें किती हिंडणवारे करणें हिंडणवारे लागणें हेरसून घर ना घरवार, मिया महलेदार घरमें घंटा और मिजाज बडी त्रिस्थळी यात्रा येईना न् जाईना आणि उगीचहि राहीना हजार पांचशें पाऊस पडणें खाजवयाला तुर्हाटी नाही अन् कावळ्याला आवतण वाटली डाळ करणें माकड म्हणतें माझी गांड लाल माकड म्हणते माझीच मातीचे कुल्ले लावल्यानें लागत नाहींत हेरसूं घरांत भांडण, नि बाहेर हलकल्लोळ घरीं नाहीं पिकला जोंधळा आणि जातो राउळाला दोघे श्रीमंत झगडती, त्यांत गरिबाची आहुती नखरे करणे नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा नाकांत नाहीं कांटा, रिकामा (कोरडा) ताठा तिडणूक झुंजवणे ढुंगणास नाहीं खेंडा, पण दिमाखाचा झेंडा उनाडणे बैल शेणल्या कानाकडेन घांटी वाजतात पास नहीं कौडी, आम खरीदने दौडी बगलमें कोंबडा, और गांवमें दंडोरा बगलमें बच्चा, शहरमें दंडोरो बढाई भोगणें बढाई मारणें ऊन पाण्यानें घर जाळणें गांधणि आधारावांचुनि। काय सांगशील काहाणी।। आमचा बाब्या बारा वडे खातो पण घालतो कोण? आमचा बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या? आमचा बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठून? आमची बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या? आमची बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठून? आमचें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या? आमचें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठून? शेण खालीं पडलें म्हणजे माती घेतल्याशिवाय वर येत नाहीं शेण जमिनीला पडलें कीं कांहींतरी घेतल्याशिवाय निघत नाहीं शेण पडलें तर माती घेऊन उठतें शेण पडलें तर माती घेऊन उठेल लाथ मारीन तर भात काढीन मूर्खपणा सोंवळी गऊबाई, ओवळयामध्यें तुकडे खाई जा ये खाणें ना पिणें, फुकट धिंगाणे देश गेला, परदेश गेला. शीक माझी कहाणी. (water) वाटर म्हणतां प्राण गेला, खाटखालीं पाणी दुसर्याकरितां याचना करितो, तो स्वार्थ साधतो जवळ नाहीं नाणें, आणि हवें तें करीन म्हणे टोळभैरव उपरवळ्या अंबट मागणें करूं नये कोणाची बरोबरी, नीट शोधावें अंतरीं कोणाच्या व्हाराडा, कोण मुरडा? गळ्यांत गरसोळी आणि गांवांत बोंब गांडींत नाहों गू, कावळ्याला करी कू कू (कावळ्याला आमंत्रण) गांधल गांधीण गांधील याचें दार त्याचें दार, ऊठ मेल्या खेटर मार मर्जी देवाची देवाची। मिथा धांव मनाची हजाराचा बसे घरीं, दमडीचा येराझारा घाली उठबैस करी सात शिदोरी खाई तरी माय म्हणे माझी गोपी रोडेली हारा वारा बारा वर्षै देव्हारा हारा होरा देव्हारा फार दिवस चालत नाहीं नाहक घरदार तुमारा, कोठीको हात मत लगाव घरांत येतें बाहेर जातें, सारीं कामं मीच करतें घालकाढ झालें आहे जवापाडें, राही पर्वताएवढें पाहुणे जावें आणि दैवीं असेल तें खावे पाहुणे जावें आणि दैवें खावें पाहुणे जावें आणि दैवें रहावें फूल झेंडूचें, गरिबागुरिबाचें काका मामा केहेवाना, गांठन रोटला खावाना काका मामा केहेवाना, ने गांठे होय तो खावाना काका मामा गा, घरांत असेल तें खा काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्हणतो या बसा अल्प कार्यीं मारी हाका, मोठे कार्यी राहे मुका आदळआपट अगे जिभे लवसी, आपली आपल्या भोवसी विंचवाला पिंचवा आणि धीवर माझा मावसा वाघ म्हटलें तरी खातो, वाघोबा म्हटलें तरी खातो हंसतीला पाहुणा रडतीलाही पाहुणा वेडे मेजवान्या करिती, शहाणे येऊन स्वस्थ बसून खाती उगीच नाहाक निमित्ताचा धनी छां छुं छूं जाव बे लंवडे! बर्हाणपूरकी खबर लाव पाटलाचा कोणी भाव पुसत नाहीं, आणि हजामाची धावपळ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP