इंद्रजाल

ना.  गारुडी विद्या , गौडबंगाल , जादूटोणा , मंत्रविद्या , मोहिनी विद्या , हातचलाखी .
 न. मंत्रविद्या ; जादुगिरी ; जादुटोणा ; गौडबंगाल ; भानामती ; हातचलाखी ; माया . हें सर्व इंद्रजालच माझ्या दृष्टीस पडत आहे . - कमं ३ . [ सं . इंद्र + जाल = जाळें ]

Related Words:

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दिवसाढवळ्या स्वप्नअ पाहणें

  • स्वप्न झोपेंत पडतें. पण दिवसां जागेपणीं पडलें म्हणणें म्हणजे अशक्य गोष्ट बालणें. ‘काँग्रेसनें आतां ज्याप्रमाणें जर्मनी आतां भांडत आहे त्याप्रमाणें इंग्लंडशीं भांडावें. आणि लढाईच्या मैदानांत इंग्लंडला हरवावें. नाहींतर पूर्ण स्वातंत्र्याची भाषा बोलणें म्हणजे दिवसा ढवळ्या स्वप्न पाहणें होय.’ 
  • केसरी 
  • ४०. 
RANDOM WORD

Did you know?

हिंदू धर्मियांत विधवा स्त्रिया कुंकू का लावत नाहीत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Word Search


Input language:

Featured site

अखिल भारतीय मुस्लिम‑संस्कृत संरक्षण एवं प्राच्य शोध संस्थान
संस्कृत-वाङ्मय के अज्ञात साहित्य एवं उसके विविध अनालोचित पक्षों पर शोध, अनुसन्धान एवं संस्कृत‑शिक्षण सम्बन्धी कार्यों के लिए स्थापित यह संस्थान ‘सर्वविद्या की राजधानी’ काशी में अवस्थित है।