Dictionaries | References अ असणें Script: Devanagari See also: राहणें Meaning Related Words असणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To be; to exist. 2 To remain, reside, stay. असणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i Be; exist; remain.असतील शितें तर मिळतील भुतें Prosperity gains friends असणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. वर्तणें ; अस्तित्वांत असणें ; जिवंत असणें ; जगणें .राहणें ; वास्तव्य करणें ; मुक्काम - वस्ती करणें ; म्ह०असून अडचण नसून खोळंबा .असल्या दिवशीं दिवाळी नाहीं तेव्हां शिमगा . [ सं . अस = राहणें ] असणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गरोदर असणें. ‘सौभाग्यवती भवानीबाई पोटीसी होती.’ -रा ८.१९७. Related Words गज्जी असणें बिनीवर असणें बेतावर असणें पत असणें देहावर असणें एका पायावर सिद्ध असणें बगलेंत असणें पवित्र्यांत असणें म्हाजूर असणें पल्ल्यावर असणें बाहेरवाटेची असणें दिठीं असणें अरबाण्यांत असणें उभा असणें गची व्यथा असणें एक असणें गळ्यांत असणें गेलेले असणें जमाखर्च बरोबर असणें डोळ्यांत पाणी असणें पाठीस काळीज असणें कामीं असणें एका पायावर तयार असणें अंगीं असणें कच्च्या धाग्यांत असणें पायांस भिंगरी असणें पायांस भोंवरा असणें पुंजी बाळगून असणें कपाळी भद्रा असणें (कागद, पत्र, लखोटा इत्यादीवर) बेचाळीसचा अंक असणें काळिंग असणें बर्यावर असणें मेचून असणें मेटा असणें भाग असणें भालूसारखा असणें मणाचा वैरा घरीं असणें अर्ध्या वचनांत असणें ध्यानीं मनीं असणें प्रसंगीं असणें उरावर असणें गांठीस असणें काळीज पाठीमागें असणें मीठ मोठें खारट असणें जिवास कटार असणें आंचीत असणें एकादश स्थानीं असणें बाहेरची असणें रेघ न रेघ माहीत असणें अवसानांत येणें असणें पायास भिंगरी असणें दुमल्यावर असणें (डोक्यांत) बटाटे भरलेले असणें तिळीं असणें खडा न् खडा माहिती असणें नशीब शिकंदर असणें जिभेवर असणें दुखण्याचें अंग असणें क्रिया शाबूत असणें प्राण असणें आळ्यांत असणें काशी असणें बाड असणें बगलेंतलें असणें मिंधा असणें मिंधे असणें भातापेक्षां वरण जास्त असणें मनगटांत जोर असणें मनगटास जोर असणें दारांत हत्ती झुलत असणें दय दय असणें पडल्या पानावर हक्क असणें नाकावर राग असणें नादांत असणें पदरीं असणें पायांस वाहाण बांधलेली असणें पिच्छयावर असणें अंग असणें अंगावर असणें खाऊन पिऊन दोन पैसे बाळगून असणें खुंटा खबरदार असणें खुंटा बळकट असणें उरक असणें कट्यार जिवाला असणें घरांत सोन्याचा धूर निघत असणें घरांतून पैशाचा धूर निघत असणें घराला पदर असणें यमाच्या दाढेंत असणें दुई असणें जीव थारीं असणें जीव प्यारा असणें आटप असणें पाठीवर असणें कपाळीं लिहिलेलें असणें कामाचें बाशिंग कपाळीं असणें घोड्यावर असणें मात्रा वर असणें मिळणीं असणें मिळणींते असणें मिळणीस असणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP