Dictionaries | References अ अवाढव्य Script: Devanagari Meaning अवाढव्य मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : महाकाय अवाढव्य Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Monstrous, huge, extensive. अवाढव्य मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. भयंकर , राक्षसी ;वि. अचाट , अजस्त्र , अफाट , केवढेच्या केवढे , फार मोठे , विशाल ;वि. धिप्पाड , महाकाय . अवाढव्य महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. फार मोठें ; विशाळ ; अचाट ; फार विस्ताराचें ; राक्षसी ; भयंकर ; विपुल . ( इमारत , शरीर , जंगल , ओबडधोबड मोठा पदार्थ , वस्तु ). [ सं . अव + वृध ; प्रा . वढ्ढ = वाढणें ] Related Words अवाढव्य fleshy overweight colosal रंपाळें heavy तीन टक्के आदा व त्रेपन टक्के खर्च झरनाटाबंद हत्तीचें मढें प्रेत अकट विकट आडमाप पैसा खर्च रमढोल धडल्याव पृथ्वीच्या मोलाचा सटारणा सटारा मख्खम लंका लुटणें लंगरी काम जगाचा पसारा, देव झाला आसरा झर्नाटया ठेवितां मोठी चूल घरीं, पिशवी लहान करी डाचाळ दृधाड अटंग अटंग्य विषकट औजड औजाड रबदिशीं मोठी चूल पिशवी रिकामी करी धमाल आकाशाला काही टेका आहे? अलीजा कारखाना अलीजा दरबार विटंक रटाला अकटोविकट अलिजाही कारखाना अवजड इकडचा डोंगर इकडे करणें इकडचा डोंगर तिकडे करणें इकडला डोंगर इकडे करणें इकडला डोंगर तिकडे करणें दलदपट धडेल हत्तीला अंकुशा केवढा असतो अकटविकट अवझड डाचाड ढबळ ढब्बळ ढोके भंबो भंब्या रब रबकण रबकन रबकर दन्ना धूड अगडबंब अवजाड अवाचेसवा अवाच्यासवा अतुर्बळ ढोण रटाल्या रटेल रट्ट रबूक रबेत रबेद बताडा धेंडे ढिसाळ भसाडा ढबळशाई ढिसळ बताणा ताठर सपाटा अलीजाहां विशाळ शिलेदार ऐवट ढांक ढोंक विराट् प्रचंड सनाट सनाटा अपरिमित जंगी झांबड रट्या रठ बासन जबर दांडगा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP