Dictionaries | References अ अभाळ येणें Script: Devanagari Meaning अभाळ येणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सूर्यप्रकाश स्वच्छ पडला असतां जर आकाशांत ढग आले तर एकदम काळोख पडून कांहीं दिसेनासे होतें व चालू व्यवहारास अडथळा होतो व पाऊस येईल असें वाटूं लागतें. यावरुन एखादें संकट येणेंएखादी आपत्ति गुजरणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP