Dictionaries | References

अब्रू

   
Script: Devanagari

अब्रू     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Honor, reputation, respectability.

अब्रू     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Reputation, honour.
अब्रू गाडयावरून जाणें   Used of a notorious rogue.

अब्रू     

ना.  इज्जत , कीर्ती , थोरवी , प्रतिमा , प्रतिष्ठा , मान , मान्यता , लौकिक .

अब्रू     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : प्रतिष्ठा

अब्रू     

 स्त्री. मान ; कीर्ति ; लौकिक ; प्रतिष्ठा ; मान्यता ; इज्जत . [ अर . आब = पाणी + रु = तोंड - तोंडावरील कळा , तेज . ]
०गाड्यावरुन   , जाणें - दुष्कीर्ति होणें ; बदलौकिक होणें . - बाळ २ . ११ ,
चालणें   , जाणें - दुष्कीर्ति होणें ; बदलौकिक होणें . - बाळ २ . ११ ,
०खाऊ   घेणा - वि .
दुसर्‍याची अब्रू घालविणारा , घेणारा .
भ्रष्ट किंवा निष्फळ करणारा ; मोडता घालणारा ; भोंदणारा ; चकविणारा ; पेंचांत घालणारा .
घेणें - क्रि .
अपमान करणें ; अप्रतिष्ठा करणें ; मानहानि करणें .
शील भ्रष्ट करणें ; ( संभोगाचा ) बलात्कार करणें .
०चा   दार - वि . प्रतिष्ठित ; योग्यतेचा ; माननीय ; लौकिकवान ; इभ्रतदार .
०ची   - स्त्री . प्रतिष्ठेची आस्था ; काळजी .
चाड   - स्त्री . प्रतिष्ठेची आस्था ; काळजी .
०चे   - पु . अब्रूचा नाश . - स्वप २८३ .
कांकडे   - पु . अब्रूचा नाश . - स्वप २८३ .
०जाणें   क्रि . अपमान होणें ; कीर्तिनाश होणें .
०नुकसानी  स्त्री. ( इं . डिफेमेशन ) ( कायदा ). कोणा मनुष्याच्या मन : स्थितीला किंवा बुध्दीला , सदगुणाला , जातीला , धंद्याला कमीपणा येईल असा मजकूर बोलून किंवा लिहून प्रसिध्द करणें ; लेखानें , भाषणानें , खुणांनीं अगर चिन्हांनीं एकाद्याची बेइज्जत करणें .

Related Words

गाडाभर अब्रू वाहणें   अब्रू   अब्रू गाद्यांवरून चालणें   अब्रू गाद्यांवरून जाणें   आबरु   आबरुचा   आबरुदार   अबरु   नाद घालविणें   नाद दवडणें   पत राखणें   पत असणें   बाजू राहणें   कट्टेंत नाक बुडवप   इझ्झ   बाजू राखणें   पगडी हरणें   आबघेणा   आबघेण्या   दुसर्‍याच्या पतीस लावून धक्का, आपली पत स्थापूं नका   साबका   गेलेलो मानु परत येना, भेतिलें माणिक समजायना   आपना वकर आपने हात है   आबखाऊ   आरशीचं बुटलं, थोडक्यात फुटलं   कासा गेलेलि मर्या वरु दिल्‍यारि मेळना   बाजी जाणें   बाजी राखणें   दुजाची पत राख, तो ठेवील तुझी साख   नाक गेल्यावर काय, माझा चवरी गोंडा हाय   पागोटयाची लाज धरणें   पागोटयाची लाज बाळगणें   पागोटें बाळगणें   गांडीचे सोडून डोक्‍याला गुंडाळणें   गांडीचे सोडून डोक्‍यास गुंडाळणें   काचेचें भांडें   कुलागार   कुळागार   धव्यार काळें पडलें तें जन्ममुगा वचना   नकटेकी नाक कटे, सवागज और बढे   घरघाली   आपने रान खोले, आपही लाजू मरे   आबताब   अडक्याची सनकाडी लाख टक्क्याचा महाल फुंकते   जन्मांतून उठविणें   ठेवी मन स्‍वाधीन, राहे प्रगट डौलानं   नाकाला चुना लावणें   पागोटयाचे पेंच सांभाळणें   पागोटें वागविणें   पागोटें सांभाळणें   वकर   हुरमत   हुर्मत   हुर्मती   इभ्रत   साख   आपले बळें घालावी कांस, कोणाची न धरावी आस   (डोक्यावरचा) पदर काढणें   कांचेचें भाडें   उपमर्दणें   उरावर बसणें   उघडे हिंडणें   नापत   नेहमींचा पाहुणा हा तिसर्‍या दिवशीं दिवाणा   इजत   घरघाल्या   जिणगाणी   जिनगानी   जिनगी   इज्जत   अरबुज   अरबुजद   अरबूजद   ब्लॅकमेलर   नाकास चुना लावणें   पाणी उतरणें   आब   सारीख   अरबूज   सारूख   दरा   शिकील   शिक्कल   झाकणें   भरम   ठाकुर   ठाकूर   शिकल   झांकणें   लाज   बाजू   घालवणें   घालविणें   सरूप   साक   डांक   भांडें   नंगा   पत   गौरव   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP