Dictionaries | References अ अन्नाचें खोबरें होणें Script: Devanagari Meaning अन्नाचें खोबरें होणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अन्न खोबर्याप्रमाणें दुर्मिळ होणेंअन्नाची वाण भासणेंदुष्काळ पडणें. ‘ अन्न आणि खोबरें बरोबर होणें ’ पहा. ‘ मनुष्यास अन्नाचें खोबरें झालें. दिवसामध्यें मनुष्यास अर्ध पाव भाकर मिळेनाशी झाली. ’ -भाब १०३. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP