Dictionaries | References अ अति तेथें माती सरल्या दिव्यांतील वाती Script: Devanagari Meaning अति तेथें माती सरल्या दिव्यांतील वाती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोणत्याहि गोष्टीचा अतिरेक झाला म्हणजे त्याचा शेवट वाईट व्हावयाचाच मग त्या बाबतींत सुधारणा करणें अशक्य होतें, किंवा अशा गोष्टीसंबंधीं वाटाघाट करण्यांत किंवा उपदेश करण्यांत सारी रात्र घालविली किंवा दिव्यांतील वात जळून जाईपर्यंत काथ्याकूट करीत बसलें तरी कांहीं उपयोग होत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP