Dictionaries | References अ अडीच Script: Devanagari See also: अडीज Meaning Related Words अडीच A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 aḍīca or ja a Two and a half. अडीच मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective दोन अधिक अर्धा Ex. माझ्या जवळ अडीच रुपये आहेत MODIFIES NOUN:संख्या ONTOLOGY:संख्यासूचक (Numeral) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:bdआराइ benআড়াই gujઅઢી hinढाई kanಎರಡೂವರೆ kasڑاے kokअडेज malരണ്ടും അരയും. mniꯑꯅꯤ꯭ꯃꯈꯥꯏ nepअढाई oriଅଢ଼େଇ panਢਾਈ sanद्व्यर्ध tamஇரண்டரை telరెండున్నర్ర urdڈھائی , اڑھائی noun दोन अधिक अर्धा मिळून होणारी संख्या Ex. पाचातून अडीच गेले तर अडीच उरतात. ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujઅઢી oriଅଢେଇ adjective दोन आणि आर्धा Ex. दहा वर्षात वस्तूंच्या किंमती अडीच पटीने वाढल्या आहेत. Wordnet:asmআঢ়ৈ bdआʼराय kasڈاے mniꯑꯅꯤꯃꯈꯥꯏ nepअढाइ अडीच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. दोन आणि अर्धा .बुध्दिबळाच्या खेळांतील घोड्याची दोन सरळ व एक आडवें घर अशा प्रकारची चाल . [ सं . अर्धतृतीय ; प्रा . अड्ढाइज्ज ( अडीच ); पं . ढाई ; सिं . - हिं . अढाई ; बं . अडाई ].०कीं न. अव . उजळणीचा प्रकार ; शंभरापर्यंत अडचांचा पाढा .०पेडी - स्त्री . दोन मोठे व मध्यें एक लहान पेड ठेवून घातलेली वेणी . ही वेणी चांगली रुंद व आंवळ येऊन तिच्या मागील बाजूस पन्हळ पडतो .वेणी - स्त्री . दोन मोठे व मध्यें एक लहान पेड ठेवून घातलेली वेणी . ही वेणी चांगली रुंद व आंवळ येऊन तिच्या मागील बाजूस पन्हळ पडतो .०मासा पु. ( क . बे . ) श्रावण घेवडा ; हा २॥ महिन्यांनीं तयार होतो . याला अडीच माशाची शेंग असेंहि म्हणतात . [ अडीच + मास = महिना ]. Related Words अडीच अडीच कांड्यावर येणें आप्पा सवाशेर, लिंग अडीच शेर (धडाभर) अडीच बोटांवर आकाश उरलें अदपाव भोंपळा आणि अडीच शेर तेल अधर्म्याचें अडीच दिवस आराइ ढाई अढाई द्व्यर्ध ڑاے இரண்டரை ਢਾਈ અઢી రెండున్నర్ర ಎರಡೂವರೆ രണ്ടും അരയും আঢ়ৈ ଅଢ଼େଇ अडेज আড়াই शेट सव्वा शेर आणि लिंग अडीच शेर अडिसरी अडिश्री अडचें अडजें बस्तनपर बालकाठी आडची तेरा कडधन दारापेक्षां अडसर जड अडशेरी अडचा कांड्यावर येणें पंचरुढ पळसा तीन पाना, घांटार गेल्यर अडेच ७॥ नव दिन चले ढाई कोस शनि पालटणें कवतो कवाठी कवाता कवाथा कवाथो गांड वांकडी करणें गॅलन चोळें खरल नऊवारी औस रुक्का मीटर चमन कांडे घटका घळघळीत दिगर ओला शेट घाय आण कदम रुका होरा वाल तास तरवार तलवार सवा रुप मालती छाप वैष्णव घोडा घर ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା نَزدیٖک نَزدیٖکُک نزدیٖکی نَزدیٖکی نزدیٖکی رِشتہٕ دار نٔزلہٕ نزلہ بند نٔزلہٕ بَنٛد نَژان نَژر نژُن نَژُن نَژناوُن نَژنَاوُن نَژُن پھیرُن نَژُن گٮ۪وُن نَژَن واجِنۍ نَژن وول نَژَن وول نَژی نَس نِسار نَساوُ نساؤو نس بندی Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP