Dictionaries | References अ अचाट खाणें मसणांत जाणें Script: Devanagari Meaning अचाट खाणें मसणांत जाणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अधाशीपणा केला असतां त्यापासून त्रास व्हावयाचाच. सर्व रोगांचें मूळ अजीर्ण आहेतेव्हां जो आपल्या शक्तीबाहेर खाईल त्यास विकृति होऊन मरणसुद्धां येण्याचा संभव असतो. अतिरेकाचा परिणाम चांगला होत नसतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP