Dictionaries | References अ अक्कलेनें काम होतें, बहुतां हातीं थोडें येतें Script: Devanagari Meaning अक्कलेनें काम होतें, बहुतां हातीं थोडें येतें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादें काम करावयास अनेक मनुष्यें लावलीं तर फार थोडें फळ मिळतेंपण अत्याच कामीं जर एखाद्या बुद्धिवान मनुष्याची एकटयाचीच योजना केली तर तो आपल्या बुद्धीनें त्या कामांत पूर्ण यश मिळवितो. जे युक्तीनें कार्य होतें तें अनेक मनुष्यांच्या हातूनहि होत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP