Dictionaries | References अं अंबेहळद् Script: Devanagari Meaning अंबेहळद् महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. एक हळदीचें झाड . हें रानांत होतें . या हळदीच्या गांठी मोठ्या असुन त्यांस दर्प फार असतो . अंबेहळद बागाइती हळदीप्रमाणें खाण्याच्या मसाल्याच्या उपयोगी पडत नाही . हिचें लोणचें मात्र घालतात . ही रक्तविकार नाशक असून अंगास लावण्याच्या मसाल्यांत घालतात . दुखावलेल्या भागावर हिचा लेप करितात . - शे . ६ . २४ . ( सं . आम्र + हरिद्रा ; प्रा . अंबहलद्दा ; हिं . अंबिया हळदी ; गु . अंबाहलदर ) Related Words अंबेहळद् Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP