TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

हौस

See also गुलहवस
 स्त्री. ऐषाआरामाची आसक्ति ; चैनबाजी .
 स्त्री. उत्कट इच्छा ; महत्त्वाकांक्षा ; उत्सुकता ; गोडी ; आवड ; उत्साह ; नाद ; उमेद . [ फा . होस् ‍ ; अर . हवस् ‍ ] 
हौशा , हौशी , हौसी  वि .  
  1. हौस बाळगणारा ; उत्साही .
  2. ख्यालीखुशाली , गाणेंबजावणें इ० नीं आपल्या मनाची हौस पुरविण्याचा स्वभाव असलेला ; रसिक .

हौसदार   वि .  
  1. शोकीन ; लहरी ; चैनी ; विषयासक्त .
  2. महत्त्वाकांक्षी ; तीव्र इच्छेचा ; हौशा . 

हौशेणें , हौसणें अक्रि .   हौस असणें , बाळगणें ; चटक लागणें ; आवड असणें 
हौसेहोसें क्रिवि .  तीव्र इच्छेनें ; उत्सुकतेनें .
हौसला पु .  
  1.  इच्छा ; हेतु . त्यांचा मानस - हौसला उत्तम आहे . - रा १० . ५९ .
  2. कर्तृत्वशक्ति ; उत्साह . काम मोठें , हौसला थोडा . - रा ५ . ११ . [ अर . हौसला ] 

गुलहंसी , हवसी , हौशी , हौसी  वि .   चैनबाज ; ऐषारामी ; आंबटशोकी ; विषयी ; हौशी व खर्चिक . [ फा . गुलहवस ]
 f  Inordinate desire; ambition, lust, fire. (The sense is rather good than ill.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

झोप

  • स्त्री. निद्रा ; नीज . ( क्रि० घेणें ; येणें ). [ सं . स्वप ] म्ह० झोंपेला धोंडा भुकेला कोंडा झोपणें - अक्रि . निजणें . झोपीं जाणें - झोप लागणें ; झोंपणें . 
  • ०मोड स्त्री. निद्राभंग , झोपेंत पडणारा खळ ; झोंप लागली असतां मध्येंच जागें होणें , करणें . झोपाळू , झोंप्या , झोपाळ , झोपाळया - वि . अतिशय झोंप घेणारा . नेहमीं सुस्त . 
  • ना. डोळे पेंगुळणे , निद्रा , नीज , वामकुक्षी . 
  • झोपी जाणें 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

Gharamadhye Shriramachi ani marutichi pooja karavi ka ? baykani keli tar chalate ka ?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Word Search


Input language:

Featured site