TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

होळी

 स्त्री. ( क . ) गंज ; रास . गवताच्या दोन होळया .
 स्त्री. १ होलिका पहा . २ ( कों .) होळींत , मव्यें पुरावयाचें एरंडाचें , पोफळीचें किंवा केळीचें झाड [ सं . होलिका ]
०करणें   १ होळी पेटविणें . २ ( ल . ) जाळपोळ करणें ; सर्वनाश करणें . अंगाची होळी होणें - राग , ताप इ० नीं अंगाची आग होणें .
०शिंपणें  न. होळीच्या दिवसांत पडणारा लहानसा पाऊस . होळीची कर - स्त्री . होळी जळल्यानंतरचा दुसरा दिवस . होळीची पोळी - स्त्री . १ होळीवर पोळी पहिल्यानें बांधण्याचा , ठेवण्याचा हक्क ; ह बहुधां मुखत्यार पाटलाचा असतो . २ अशा तर्‍हेची पोळी . होळीचे होळकर - पु . अव . १ होळीच्या पुढें खेळ , गडबड , मजा करणारी मंडळी . २ अजागळ व अव्यवस्थित लोक . ३ ( ल . ) सटरफटर छंदी लोक ; नुसते तमाशा बघण्यासाठीं , खेळण्यासाठीं जमलेले लोक .
 f  The Hindu-Saturnalia. The woodpile kindled at the festival.
होळीचें शिंपणें   The light rain falling about that time of the season.

Related Words

अंगाचि आग, लाहकी, लाही, होळी होणें   अंगाची होळी होणें   अपमानाची मोळी सर्वांगाची होळी   एकाची होळी तर दुसर्‍याची दिवाळी   नावडीची (नावडतीची) आली पाळी, गांवाची झाली होळी   प्रजेची होळी आणि राजाची दिवाळी   पर्वनी गांड होळी, ने माणसनी गांड कोळी   लग्नाची पोळी आणि आयुष्याची होळी   वाजंत्री-वाजंत्र्याची नळी, पुरणाची पोळी, व स्मशानांतील होळी जगांत सारखी चालू आहे   वांझेची आली पाळी आणि गांवाची झाली होळी   सासूची जाहली होळी तर सूनबाई म्हणते खाईन पुरणाची पोळी   सासूची झाली होळी तर सून म्हणते वाजवीन टाळी   होळी जळाली नि थंडी पळाली   होळी नि शिमगा चैत्र अन् पाडवा   होळी शिंपणें   होळी-होळी करणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

रुणझुण-णा

  • ad  Imit. of the jingle of toe-ornaments. 
RANDOM WORD

Did you know?

संत ज्ञानेश्वरांनि हे म्हटले आहे का ?
Category : Vedic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Word Search


Input language:

Featured site

Latest Pages

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.