TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

होळीचे होळकर

शिमग्यांतील खेळये.
अलबत्ये गलबत्य
गमत बघावयास जमलेले लोक.
अजागळ, अव्यवस्थित लोक.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सकट

  • नस्त्री . ( हिं . ) हुक्क्याची नळी . 
  • क्रि.वि. १ सगळें ; समग्र ; सर्वच्या सर्व ; एकंदर ; २ ( एखादें मनुष्य अथवा वस्तु या ) सह ; सहित ; सुध्दा ; सहवर्तमान ; बरोबर ; मिळून . तेणें संग्रहे होय नाशु । देहासकट । - भाए ३६८ . ३ निवड न करतां जसें हातास येईल तसें ; सरभेसळ . की देवा सरस निरस न पाहतां सकट शरण उध्दरिजे - भक्तमयूरकेका १३३ . ४ एकदम . त्वत्तात शरवात ध्वंसुनि सर्वांसही पळवि सकट । - मोभीष्म १० . ११४ . [ सं . सकृत् ‍ = एकवार ] म्ह० सकट घोडे बारा टक्के . सकटनिकट , सकटाखालीं , सकटांत , सकटामध्यें - क्रिवि . सरसकट ; निवड न करतां , सरभेसळीनें ; हातास येईल तसें . या लुगडयाची वेगळी किंमत केली नाहीं , दहा लुगडीं शंभर रुपयांस घेतलीं त्या सकटांत हें आलें आहे . सकटसंक्रांत - स्त्री . अपराधी , निरपराधी याची चौकशी न होतां सर्वांवर ओढवलेलें संकट , झालेली शिक्षा . ( क्रि० बसणें ; बसविणें येणें ). अन्याय केला असेल त्यासच मारा सर्वांवर सकटसंक्रांत बसवूं नका . सकटा - वि . समग्र ; संपूर्ण ; सर्व . भणौनि पांगुरुविला सकटा । मीषे झळंबाचे नि । - ऋ ६८ . 
  • अ. एकंदर , सगळे ; 
  • अ. धरून , मिळून ; 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

हिंदू धर्मात स्त्रियांना उपनयनाचा धर्मसंमत अधिकार का नाही?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Word Search


Input language:

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.