TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
श्र

श्रवण

See also ŚRAVAṆA I , ŚRAVAṆA II
 न. १ ऐकणें ; श्रुत होणें ; ऐकण्याची क्रिया . श्रवणमात्रेंची देख । निजात्मसुख पावती । - एभा २ . १०४ . २ कान ; श्रवणेंद्रिय . किती श्रवण झांकिती । - केका ३० . मीमांसा श्रवणस्थानी । - ज्ञा १ . १६ . ३ सत्तावीस नक्षत्रांतील बाविसावें नक्षत्र . [ सं . श्रु = ऐकणें ]
 न. कर्ण ; काटकोनत्रिकोणाची कर्णरेषा . [ सं . ]
०व्दादशी  स्त्री. श्रवणनक्षत्रयुक्त भाद्रपद किंवा फाल्गुन महिन्यांतील शुद्ध व्दादशी .
०पुट  न. कान . श्रोतयांची श्रवणपुटें । - दा ४ . २ . १२ . श्रवणीय - वि . ऐकण्यास योग्य .
०भक्ति  स्त्री. नवविधा भक्तिपैकीं एक प्रकार . असार तें जाणोनि त्यागावें । या नांव श्रवणभक्ति । - दा ४ . १ . २९ . श्रवणाचें श्रवण - न . कानांतील ऐकण्याचें इंद्रिय . अंतरी उघडोनि श्रवणाचें श्रवण । श्रवण करोत पंडित जन । श्रवणीय - वि . ऐकण्यास योग्य .
n.  श्रवस् नामक वसिष्ठकुलोत्पन्न गोत्रकार का नामांतर ।
  Hearing.
n m  The sense of hearing.
  The 22nd नक्षत्र.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

aseptic necrosis

  • जंतुविरहित ऊतिनाश 
RANDOM WORD

Did you know?

If the rituals after the death are not performed what are the consequences?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Word Search


Input language:

Featured site