TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

लग्नाची पोळी आणि आयुष्याची होळी

लग्नासाठीं अव्वाच्या सव्वा खर्च केला असतां काय स्थिति होते हें व्यक्त केलें आहे.

Related Words

अंगाचि आग, लाहकी, लाही, होळी होणें   अंगाची होळी होणें   अडक्याच तेल आणलें, सासूबाईंचें न्हाणें झालें, सामजींची शेंडी झाली, उरलें सुरलें झांकून ठेविलें, तें येऊन मांजरानें सांडलें, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि पाटलाचा रेडा वाहून गेला !   अपमानाची मोळी सर्वांगाची होळी   आणि   उपाशी मागती भाकर शिळी, देव देतो साखर पोळी   एक नळी अन् शंभर पोळी   एकाची होळी तर दुसर्‍याची दिवाळी   कातबोळाला गेला आणि बारशाला आला   घरीं दरिद्र घोळी, बाहेर तूप पोळी   घोडयाच्या-हत्तीच्या पायीं येणें आणि मुंगीच्या पायीं जाणें   डोक्‍यावर मोळी आणि मागती पोळी   दिसायला साधी भोळी. काखेंत पुरणाची पोळी   नावडीची (नावडतीची) आली पाळी, गांवाची झाली होळी   पुढें तिखट आणि मागें पोंचट   प्रजेची होळी आणि राजाची दिवाळी   पर्वनी गांड होळी, ने माणसनी गांड कोळी   पोळी   बायकोला शिळी पोळी, रांडेला पुरण पोळी   वाजंत्री-वाजंत्र्याची नळी, पुरणाची पोळी, व स्मशानांतील होळी जगांत सारखी चालू आहे   वांझेची आली पाळी आणि गांवाची झाली होळी   सग्या सोयर्‍यानीं गर्दी केली त्यांच्यासाठीं पुरण पोळी   सुळावरची पोळी   संवय-संवय बोले आणि जीभ हाले   सासूची जाहली होळी तर सूनबाई म्हणते खाईन पुरणाची पोळी   सासूची झाली होळी तर सून म्हणते वाजवीन टाळी   हांसतो दादलो आणि रडति बायल हांचो विश्वास भोव थोडो   होळी   होळीची पोळी   होळी जळाली नि थंडी पळाली   होळी नि शिमगा चैत्र अन् पाडवा   होळी शिंपणें   होळी-होळी करणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

monotic

  • एककर्णी 
RANDOM WORD

Did you know?

पितापुत्र अथवा भाउ भाउ एकाच नक्षत्रावर जन्मले असता त्याचे काय परिणाम होतात? उपाय काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Word Search


Input language:

Featured site