TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

"प" Words

  |  
   पू   पै   पें   पैं   पुआड   पई   पुई   पई दरपई   पईलवान   पंक   पेंक   पक्क   पक्क्या पानाचा हौशी आणि बारीण आली दाराशीं   पक्कयावर चढविणें   पैकेकरी   पक्का   पक्काखरडा,-हिसाब   पक्कान्न   पक्कान्नें   पक्कान्नाच घांस, त्याला विघ्नांची रास   पक्कान्नांत लाडू आणि गोतांत साडू   पक्का माल   पक्काशय   पक्कीजप्ती   पक्कीमुद्दत   पक्की रसोई   पंकज   पंकजित्   पेकट, पेंकट   पकड   पैकड   पकडणे   पकडणें   पकडणी   पकड धरुन बोलणे   पकडला कोल्हा, त्याच रानीं गेला   पकडला तर चोर, नाहीं तर बादशहाहून थोर   पकडला रोही, त्याच राना जाई   पकडसमान   पकडापकडी   पक तुटला, व्यवहार खुंटला   पंक्ति   पंक्तिदोष   पंक्तिपठाण   पंक्तिपठाण बारगीर   पंक्तिप्रपंच   पंक्तिपावन   पंक्तिबाह्य   पंक्तिभेद   पंक्तिभेद करणें   पंक्तिभ्रष्ट   पंक्तिभाऊ   पंक्तिलाभ   पंक्तिव्यवहार   पंक्ती   पंक्तीचा भेद करणें   पंक्तीचा लाभ   पंक्तीस चुकला तो भोजनास (जेवायास) मुकला   पंक्तीस भोजन व सदरेस निद्रा   पक्थ   पक्थ II.   पंकदिग्धाग   पकुध काच्चायन   पैकेपूर   पके बडके तले, मरणेवाले है   पैक्या पासरी   पकवा   पक्ष   पक्ष II.   पक्षकर, पक्षकार   पक्षगंत   पक्षघात   पक्षतिथि   पक्षपत्रें   पक्षपंधरवडा   पक्षपात   पक्षपाती   पक्ष्यांत कावळा जनावरांत कोल्हा   पक्षवात   पक्षश्राद्ध   पक्ष (संन्यासी)   पेक्षां   पक्षांत काऊ आणि माणसांत न्हाऊ   पक्षांत काऊ आणि माणसांत नाहू   पक्षालिका   पक्षिणी   पक्षी   पक्षीं   पक्षी अंतरानें उडतात, मेंढया जथ्यानें चालतात   पक्षी प्राणी   पक्षी पायानें शिरकताति, मनुष्य जिभेनें   पक्षी बारा कोसावरुनही आपल्या घरटयावर लक्ष ठेवतो   पक्षीविद्या   पक्षोपपक्ष   पैका   पैकाआडका   पकाईत   पैका गेला, अडका गेला, नाक घांसण्याचा प्रसंग आला   पेकाट मोडणें   
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

घमशान

 • न. १ ( क्रियेचें आधिक्य , जोर किंवा पदार्थांची रेलचेल दाखविण्यासाठीं अनियमितपणें या शब्दाचा उपयोग करतात ) धांगडधिंगा ; धुमश्चक्री ; खिदडा ; धुडगूस . ( क्रि० घालणें ; मांडणें ). २ चमचमाट ; खाणें , पिणें , गाणें , बजावणें इ० प्रकारांची चैनबाजी ; धूमधडाका . ३ ( पावसाची , खाद्यपदार्थाची , पिकांची ) रेलचेल ; चंगळ ; लयलूट ; समृध्दि ; विपुलता . साहित संगीत प्रसंग मानें । करावीं कथेचीं घमशानें । - दा १८ . ३ . १८ . त्याच्या घरीं खाण्यापिण्याविषयीं तोटा नाहीं , घमशान आहे . ४ दांडगाई ; लाथाळी ; तुडावणी . माझ्या अंथरुणावर घमशान घालून दुर्दशा करून टाकली . ५ पराभव ; फडशा ; धुव्वा ( वाद , शिवीगाळ इ० मध्यें ). - वि . १ धिप्पाड ; भक्कम ; धटिंगण ; दांडगा ( मनुष्य ). २ भव्य ; शोभिवंत ; छानदार ; नामी ( इमारत इ० ). ३ भक्कम ; दणगट ; मजबूत ; टिकाऊ ( कापड , दोर इ० ). ४ घमंडानंदन ; विलासी ; चैनबाज ; खुशालचंद ( मनुष्य ). [ तुल० सं . घोर + श्मशान ? हिं . घमसान = तुंबळ युध्द ; गु . घमशाण = नासाडी , धुडगूस ; सिं . घम्शानु = गर्दी , गडबड ; सं . घस्मर ? ] 
 • ना. कोलाहल , थयथयाट , थैमान , दंगामस्ती , दांडगाई , धुडगूस , धुमश्चक्री , धुमाकूळ , धांगडधिंगा , भस्ती , शोरगुल , हंगामा , हल्लागुल्ला ; 
 • ना. चंगळ , रेलचेल , लयलूट , विपुलता , समृद्धता . ( क्रियेतील जोर किंवा पदार्थाची विपुलता दाखविण्यासाठी हा शब्द वापरतात .) 
 • n  Wild tumultuous jollity. Riot, revel. Treading, tossing and kicking about. 
RANDOM WORD

Did you know?

Navchandi Paath explain why it should be done?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Word Search


Input language:

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.