TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

तेथें

ad   There. तेथवरी
ad   Up to that place or time.

Related Words

  |  
अति तेथें माती   अति तेथें माती सरल्या दिव्यांतील वाती   अति परिचय झाला तेथें अनादरानें ठाव घेतला   अति प्रीति जेथें चालते तेथें अति अदावत वाढते   अति सौदर्य तेथें बहुधा अज्ञान   अवघें पोटासाठीं सोंग । तेथें कैंचा पांडुरंग ।   ऐशीं तेथें पंचायशीं   कर्मी आचमन करावें, तेथें माषमात्र जळ घ्‍यावें   गळापडूं काम, तेथें खर्चे पदरचा दाम   जेथें अजमत तेथें करामत   जेथें अत्तराचे दिवे लागले, तेथें झालें वाटोळें   जेथे अधिक ज्ञान तेथें धर्म कमी   जेथें आशा नाहीं, तेथें यत्‍न व्यर्थ   जेथें ईश्र्वर राहे, तेथें सर्व आहे   जेथे केरसुणी फिरे, तेथें लक्ष्मी ठरे   जेथें क्रोधाची चढती, तेथें बुद्धीची पडती   जेथें कायदे फार, तेथें दोष अनिवार   जेथें खीर खाल्‍ली, तेथें राख खावी काय?   जेथे गुण तेथें आदर   जेथें गुण्यागोविंदाचे काम, तेथें वस्‍ती करी प्रेम   जेथें गांव तेथें म्‍हारवाडा   जेथें जेथें धूर तेथें तेथें अग्नि असतोच   जेथें जमात, तेथें करामत   जेथें जावें, तेथें डोईवर दिवस   जेथें जावें तेथें नांगरास पाळ   जेथे जावें, तेथें नांगरास फाळ   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   जेथें तेथें, जेथून तेथून   जेथें दगड तेथें धगड   जेथें दृष्‍टि, तेथें वृष्‍टि   जेथे दृष्‍टि, तेथें सृष्‍टि   जेथें दांत आहेत तेथे चणे नाहीत व जेथे चणे आहेत तेथें दांत नाहींत   जेथें धनिकाचा सत्‍कार, तेथें सुजनाचा थोडा आदर   जेथें नख नको, तेथें कुर्‍हाड (लावणें) कशाला   जेथें नाहीं दाणा, तेथें लेंकरांचा भरणा   जेथें प्रीति, तेथें भीति   जेथें पाऊल टाकण्याला देवदूत भितात, तेथें संचार करण्याला मूर्खाला काहीच वाटत नाहीं.   जेथें पाया नाहीं खोल, तेथें उंच बांधणी फोल   जेथें फुलें वेंचली तेथें शेण्या वेंचण्याची वेळ येणें   जेथें फुलें विकलीं तेथें कां गोंवर्‍या विकायच्या   जेथें फार खाणें, तेथें फार दुखणें   जेथें फार देती, तेथें फार इच्छिती   जेथे फार पुंजी, तेथें फार काळजी   जेथे फिरे केरसुणी, तेथें वावरे लक्ष्मी   जेथें बुद्धि, तेथें शांति   जेथे बुद्धीचे बळ, तेथें इच्छा नमून राहे   जेथें बसे जांभूळवाही, तेथें तन उठूं न पाही   जेथें बाव, तेथें तान्हेल्‍यांची धांव   जेथें भाव, तेथें देव   जेथें मुडदे, तेथें गिधाडें   
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

rotatory motion

  • घूर्णन गति 
RANDOM WORD

Did you know?

अंत्येष्टी संस्कारात और्द्ध्वदेहिक विधि काय असतो ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Word Search


Input language:

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.