TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

जें देखिले नाही रवीं, तें देखिलें कवीं

ज्‍या गोष्‍टी सूर्यालाहि दिसत नाहीत त्‍या गोष्‍टी कवीला सहज दिसूं शकतात. कवि आपल्‍या कल्‍पनेने ज्‍या गोष्‍टी कोणास कधी दृष्‍टीस पडणार नाहीत त्‍यांचेहि वर्णन सहज करूं शकतो. कवीची दृष्‍टि ही जणूं दिव्य दृष्‍टि असून त्‍यास कल्‍पनेने या जगाच्या पलीकडच्या गोष्‍टीहि दिसूं शकतात, अशी समजूत आहे. दुसरा पाठ-जे न देखे रवि, ते देखे कवि. तु०- कवयः किं न पश्यंति।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

एकलंगी

  • स्त्री. ( मल्लविद्या ) जोडीदाराच्या दंडावरुन आपला हात घालून जोडीवाल्याचा हात आपल्या पाठीवर दाबून धरुन जोडीवाल्याचा हात ज्या बाजूनें दाबून धरला असेल त्याच आपल्या पायानें जोडीदाराच्या पिंडरीस आपल्या पिंडरीनें व पायाच्या चौड्यानें धरुन आपली मान जोडीदाराकडे वळवून त्याला चीत करणें . फारसी भाषेंत पिंडरीला लंग म्हणतात व हा डाव पिंडरीनें करावयाचा असल्यानें यास एकलंगी हें नांव पडलें आहे . [ एक + फा . लंग = पिंडरी . ] 
  • ०ची , एकलंगी - स्त्री . ( मल्लविद्या ) आपल्या एका पायानें जोडीदाराच्या पायांत बाहेरुन पाय घालून जोडीदाराच्या गुडघ्याच्या वाटीजवळ मांडीकडील बाजूस पाय घालून तोच आपला पाय आपल्या दुसर्‍या पायाच्या गुडघ्याच्या लवणींत घालून ज्या आपल्या गुडघ्याच्या लवणींत आपल्या पायाचा पंजा घातला आहे , त्या आपल्या पायाचा पंजा जोडीदाराच्या ढोणशिरेवर टाचेकडील बाजूस घालून जोडीदारास चीत करणें . 
  • सवारी , एकलंगी - स्त्री . ( मल्लविद्या ) आपल्या एका पायानें जोडीदाराच्या पायांत बाहेरुन पाय घालून जोडीदाराच्या गुडघ्याच्या वाटीजवळ मांडीकडील बाजूस पाय घालून तोच आपला पाय आपल्या दुसर्‍या पायाच्या गुडघ्याच्या लवणींत घालून ज्या आपल्या गुडघ्याच्या लवणींत आपल्या पायाचा पंजा घातला आहे , त्या आपल्या पायाचा पंजा जोडीदाराच्या ढोणशिरेवर टाचेकडील बाजूस घालून जोडीदारास चीत करणें . 
RANDOM WORD

Did you know?

pl. kartiksnanache ani kakadariche mahatva sangave ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Word Search


Input language:

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.