TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

जगज्जीवन

 m  The life-giving Being, God.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

नळी

  • स्त्री. १ ( सामा . ) दोन्ही तोंडे पोकळ असून मध्ये पोकळ असणारा धातूचा , लांकडाचा , वेळूचा लांब तुकडा . नळ पहा . ३ मूत्रनलिका . ४ श्वासनलिका ; अन्नमार्ग ; गळा ; कंठ . पहा त्या हिरण्यकश्यपे आपुलियेची बांधवी नळी । - तुगा २७९९ . ५ ( विणकाम ) धोटा ; गणा किंवा काडी ज्यांत ठेवतात ते टोपण ; कोश . ६ ( कु . ) फुंकणी . नळी फुंकिली सोनारे । ७ मोरी ; गटार . ८ गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचे हाड ; नळगुडी ; नडगी . ९ ( हात , पाय , मांड्या यांच्या ) लांब हाडांपैकी प्रत्येक . १० नाकपुडीचे छिद्र . ११ नळीच्या आकाराचे कौल . याचे एक तोंड जास्त रुंद व दुसरे किंचित निमुळते असते . १२ पाभरीच्या फणास बसविलेल्या बांबूच्या पोकळ तुकड्यांपैकी प्रत्येक . याचे एक टोक फणाच्या भोंकांत व दुसरे चाडाच्या बसविलेले असते व यांतून बी जमीनीत पडते . १३ डोंगरांतील अरुंद खिंड , मार्ग . १४ ( ल . ) बंदूकवाला ( बार , घोडा इ० शब्दांच्या लाक्षणिक अर्थाप्रमाणेच हा अर्थ आहे ). १५ ( गो . ) पळ ; धूम . [ नळ ] 
  • ०काढप ( गो . ) पळ काढणे ; धूम ठोकणे . नळीचे वर्‍हाड करणे ( स्वतःची ) तुंबडी भरणे ; तळीराम गार करणे . नळी नख देणे , नळी दाबणे १ ( एखाद्याच्या ) पोटावर पाय देणे , निर्वाहाची साधने नष्ट करणे . २ निष्ठुरतेने वागविणे . 
  • f  A tube or pipe; a spout, a gunbarrel, an ureter, the wind pipe, the gullet, the case enclosing the weaver's spool or shuttle, a long bollow body gen.: also a drain or sewer. 
  • ०निमटणे नरडी दाबणे ; प्राण घेणे . सूर्योदयो जाहल्यापाठी । समूळ अंधाराते घोंटी । खद्योताची नळी निमटी । नक्षत्रकोटी तत्काळ गिळी । - एभा १३ . ४२२ . नळीवर नेसणे ( धोतर , लुगडे इ० ) गुडघ्याच्यावर नेसणे . नळीचे कुलूप न . जुन्या काळचे वाटोळे गांवठी कुलूप . बेडकीचे कुलूप . नळीचे पीस न . बारीक निमुळत्या नळीच्या आकाराचे साळूचे पीस . सड , केस , लव , पिसे , नळ्याची पिसे ... इतके आच्छादनाचे प्रकार आहेत . - मराठी ६ वे पुस्तक ( १८७५ ). नळीदार कौल कऊल न . मातीचे अर्धनळीच्या आकाराचे कौल ; याच्या उलट थापीव कौल . नळीदार चोळणा पु . पायांच्या नडग्या झांकणारी , घोट्यापर्यंत लांब असलेली विजार , पायजमा . नळ्या गंधक पु . कांडीच्या आकाराचा गंधक . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

gharat javalchi vyakti vaarlya nanter, lok ek varsha san saajre ka karat nahit?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Word Search


Input language:

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.