TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

घरीं कामधेनु, ताक मागूं जाय।

(रामदास-मुक्ताबाई) जवळ संपति असतां ती माहित नसल्‍यामुळे निकृष्‍ट स्‍थितीत राहणें
स्‍वतःजवळ असलेला ठेवा न सापडल्‍यामुळे दारिद्र्यात दिवस काढणें. परमेश्र्वर आपल्‍या हृदयात असतां ती गोष्‍ट न जाणून परमेश्र्वर प्राप्तीकरिता अनेक प्रकारचे कष्‍ट करणें
आत्‍मज्ञानाची प्राप्ति करून न घेतां व्यर्थ जपतपादि खटपट करणें. ‘देहीच देव असतां कारे भ्रमतोसि व्यर्थ तूं रानीं नभित सुगंधि असतां कस्‍तुरि मृग जेवि तो फिरे रानी।।’

Related Words

अल्प खाणेंपिणें करी, मग जाणे नलगे वैद्या घरीं   आढ्याचे ताक   एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं   एक पाय वेश्या घरीं, दुसरा पाय वैद्याचे घरीं   कामधेनु   कां रे बोक्‍या येरझारी, भाग्‍य आलें आमुच्या घरीं   काळा कोळसा दुधें धुतला तरी फळ काय। रंग त्‍याचा काळा नच जाय।   घरीं   घरीं करणें   चोरी करी चोरी आणि डागिणे सोनाराच्या घरीं   जात्‍यांतली चुरी, मोलकरीण नेते घरीं   जांवई आले घरीं, म्‍हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं   ताक   नवस केले परोपरी, पण एक देव नाहीं घरीं   नाकांत वेसण दुहिरी, तरी पाय राहिना घरीं   परक्याचें पोर आलें भरी, पण घर तर राहिलें घरचे घरीं   पैसा आला पदरीं, नातें गोतें धांवतीं घरीं   बाप आला घरीं मुलगा (दारीं), रांडेच्या घरीं   रोगी मेल्यावरी, वैद्य आला घरीं   लोणी-लोणी खाऊन ताक देणें   विश्वासाचा ठेवला घरीं   हजाराचा बसे घरीं, दमडीचा येराझारा घाली उठबैस करी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अनाथ

  • स्त्री. कृपा ; मेहेरबानी ; रयात ; खैर . 
  • वि. दीन ; निराश्रित ; गरीब ; पोरका ; निरालंब . जें अचिंतां अनाथांचें मायपोट । - ज्ञा ८ . १९५ . [ सं . अ + नाथ = ऐश्वर्ययुक्त असणें ]. 
  • ०करणें कृपा करणें . - सभासद १९ . ५० . [ अर . इनायत . ] 
  • ०नाथ पु. ईश्वर ; साधु ; मालक ; गरिबांचा कैवारी ; अनाथबंधु - पालक . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

Request for Anagha Ashtami Puja vrat Sagrasangit Puja
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Word Search


Input language:

Featured site