TransLiteral Foundation

खजिना

See also खजाना
ना.  कोश , तिजोरी , द्रव्यनिधी , भांडार ;
ना.  खाण , निधी , संग्रह , साठा ;
ना.  कोशागार ,
 पु. १ भांडार ; तिजोरी ; कोश ; द्रव्यनिधि ; ' खजानाहि पूर्ववत्‌प्रमाणें नाहीं .' - दिमरा १ . १६५ . ' ऐवज सत्वर खजानेदाखल करणें .;' - जोरा ७ . २ सरकारी जमा ; राज्याचें उप्तन्न ; दौलत ; सरकारी उप्तन्न ( विशेषत ; जमीन महसुल ); ३ संग्रह ; निधि ; सांठा ; खुण . ' विज्ञानस्थितीचा भरिला खजाना । ' - स्वानु १० . २ . २५ . ४ कारंजाला पाण्याचा पुरवठा करणारा त्याजवळच बांधलेला हौद ; कारंजाचा हौद . ' कारंजाचे हौद खजीनें धूऊन करा निर्मळ स्वकरीं । - होला ८० . ११७ . ५ मिठागरासाठीं राखलेला पाण्याचा सांठा . ६ ( सामा .) नळांतील वाहतें पाणी सांठविण्याचा - उंच चढविण्याचा उच्छ्‌वास बुरुज ; ७ बुंदुकौची कोठी . कोठा , पेट ; कान्याजवळचा भाग , यांत दरु राहतें खेळण्यांतील दारु उडविण्याची - वार करण्याची उखळी ; एक तर्‍हेंचा नरनाळ . ८ तलवार अडकविण्याकरितां पडदळ्यास असणारें अडकण . ( अर . खझीना , खिझाना , खझान )

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

lampholder

  • पु. दीपाधार 
  • पु. दीपधारी 
RANDOM WORD

Did you know?

चंद्र व सूर्य यांच्या ग्रहणी जन्म झाल्यास त्याचे काय परिणाम होतात? शांती, विधी काही आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Word Search


Input language:

Featured site