TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

"ए" Words

  |  
   एं   ए . डी . सी   एअर   एउतें   एक   एकं   एके   एकें   एक अणी चुकली की बारा वर्षांचा वायदा   एक अपराध करी, दुसर्‍यावर रागें भरी   एक अपशब्द बोलावा, तसा दुसर्‍याचा घ्यावा   एक अरिष्ट निवारितां, दुजे न आणी आपले माथां   एक असणें-पडणें-होणें   एक असतां बळी, शंभराचे कान पिळी   एक असतां हातीं पक्षी, झाडीं दोहोंचा लाभ लक्षी   एक आईचीं लेकरें   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   एक आण्याचे तीस दाम, एक दामाचे तीस चाम   एक आळ आणि एक महाजाळ   एक इटेकरी व दहा पट्टेकरी (बरोबर)   एकउंटी   एक उत्रानें मोळ्ळोलें मन, धा उत्राने समजाइना   एक उद्यां म्हणे, तर दिवस दुणे   एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं   एकएक   एकएक एकेक   एकएकटा   एकएकटा-एकला   एक एक बात, नऊ नऊ हात   एक एक बात, सव्वा सव्वा हात   एक एक मुस्किलके, हजार हजार आसान रखे है   एकएकला   एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये   एक एकां साह्य करूं। अवघे धरूं सुपंथ।।   एक ओढ   एकओढी   एकक   एकूक   एकेक   एकैक   एक्क खतखत्यानें कुळितु शिजना   एककट   एककूट   एककट्ट   एककूट्ट   एककट्टा   एककटा   एक्कडेन   एककतार   एक्क तोंडानें जेवताति, एक्क गांडीने हागताति   एककेंद्राभिमुख करणे   एक्क देवळज्ञंतुले तेल चोरुनु, आनेक देवळांतु नंदादीपु   एक्क भात्ताक एकु तांदुळु, हें तत्व कळना जाल्यारि गोंदळु   एक कमावतो, दुसरा खातो   एक करतां बेक होणें   एककरपद्धति   एक कर्माकडे ओढी, एक संन्यासाकडे ओढी   एक करी अपराध, दुज्या लाविती बाध   एक्कल काजा   एक्कलकोंडा   एककल्ली   एककला   एककली   एककली-ल्ली   एक कहे लोहेको चुवा खाये, दुसरा बोले लडका ले गये चील   एक्का   एककांद्यालसूण   एक कान सहेरा न् एक बहेरा   एककानी   एक्का भात्ताक एकु तांदुळु   एक काम एके वेळीं, दोन्ही नाहीं त्याच काळीं   एक काम, दोन काज   एकेका मनुष्या मति, भिन्न भिन्न असती   एककामी   एक कामीं बहुजण, लागतां करिती घाण   एकंकार   एककालिक   एककालिक-कालीन   एककालीन   एक काळ मांयचो जाल्यार एक काळ सुनेचो   एक कोल्हें, सतरा ठिकाणी व्यालें   एकखटा   एकखती   एकखंती   एकखेप   एक खवळ्या मेंढा होतो, कळपीं रोग पसरतो   एक खांड दोघे खातात   एकखांबी   एकंग   एकगजब   एकगजर   एकगट   एकगट्ट   एकगट-ट्ट   एक गेली वेळा, तर वर्सा गेली सोळा   एकगेळी   एक गहू, प्रकार बहू   एक गहूं, प्रकार बहू   एकगोत्री   
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चोर

 • पु. १ चोरणारा , चोरी करणारा , दुसर्‍याची वस्तु त्याला नकळत , जबरदस्तीनें लुबाडणारा माणूस . चोर भांडारी करावा । घसरतांच सांभाळावा । - दा १९ . ९ . ९ . २ ( एखाद्यापासून कांहीं गोष्ट , वस्तु इ० ) छपवून , लपवून ठेवणारा ; ( एखादी गोष्ट स्वत : पाशींच ) दाबून ठेवणारा , दडपून टाकणारा . ३ केंळफुलांतील फणीच्या दात्यांतील कठिण व पसरट माथ्याची काडी , दांडा . यास कावळा असेंहि म्हणतात . हा भाजीच्या उपयोगी नसती म्हणून फेंकून देतात . ४ ( समासांत ) प्रछन्न ; गुप्त ; लपविलेला ; छपविलेला ; राखून ठेवलेला ; खाजगी ; आड ; बाजूचा ; कोंपर्‍याचा इ० अर्थी . उ० चोर - अडसर - अरगळ - कडी - खीळ - गांठ - छिद्र इ० . असे अनेक सामासिक शब्द बनले आहेत . ५ ( गंजिफा , पत्ते , इ० खेळांतील परिभाषा ) एक पान ; प्रत्येक रंगांतील हुकुमाच्या खेरीज इतर पान , पत्ता . त्याच्या हातांत एकच बाकी राहिलेला पत्ता हुकुम नसावा तो चोर असावा . ६ ( स्वत : स ) मागें राखणारा ; चोरून ठेवणारा ; अंग काढतें घेणारा , चुकविणारा ; चुकार याअर्थी पुढें चोर शब्द लावून अनेक सामासिक शब्द होतात . उदा० कमलचोर = लिहितांना कांहीं गोष्टी राखून ठेवणारा , दाबून ठेवणारा , वगळणारा , चोरून ठेवणारा ; सांगितल्याबरहुकूम न लिहिणारा . खांदचोर = १ दुसर्‍याबरोबर काम करतांना जो आपला खांदा काढता घेतो तो ( मनुष्य , पशु इ० ); कामचुकार . २ ( ल . ) निकडीच्या वेळीं मदत , द्रव्य देण्याचें कर्तव्य न करणारा ; तोंडघशीं पाडणारा . चाकरीचोर = लबाडीनें चाकरींत , सेवेंत कुचराई , अंगचोरपणा करणारा . पाठचोर = सहज रीतीनें , सहजासहजीं पाठीवर बसूं देणारा ( बैल ). पायचोर = १ एखाद्या करारांतून , कामांतून गुप्तपणें , गपचिप काढतें घेणारा , अंग काढून घेणारा . २ चोरटेपणानें , हळूच , आवाज होऊं न देतां पाऊल टाकणारा ; चाहूल न देणारा . ३ चालण्यांत , पळण्यांत कुचराई करणारा ( मनुष्य , घोडा ). बळचोर = बळ राखून , जेवढें खर्चावें तेवढें न खर्चून काम करणारा ; चुकार ; मन : पूर्वक शक्य तितकें शक्तिसामर्थ्य खर्च न करणारा . मतलबचोर = आपला हेतु , बेत गुप्त ठेवणारा ; मतलबाचा थांग लागूं न देणारा . मसलतचोर = १ स्वत : ची योजना , मसलत गुप्त ठेवणारा . २ दुसर्‍याची मसलत फोडणारा , काढून घेणारा . विद्याचोर = १ शिकावयाच्या विद्येचा , शास्त्राचा कांहीं भाग विद्यार्थ्यांपासून चोरून ठेवणारा ; पुरी विद्या न देणारा ( शिक्षक ). २ विद्या चोरणारा ; चोरून शास्त्रीय ज्ञान , गुह्य संपादन करणारा ; नकळत विद्या मिळविणारा ( शिष्य ) इ० . अंगचोर , कामचोर इ० आणखी अनेक सामासिक शब्द आहेत . वरील शब्द कामचोरू , खांदचोरू , अंगचोरू असेहि योजण्याचा प्रघात आहे . [ सं . ] ( वाप्र . ) चोरांची दावण देणें - चोरांची दावण बांधून त्यांचीं डोकीं सडकणें , चाबकानें बडवणें . म्ह० १ चोराच्या मनांत चांदणें = चोराला चांदण्याचें भय वाटतें , कारण त्यांत त्याची चोरी उघडकीस येण्याची भीति असते . चोराचें मन नेहमीं त्यास खात असतें . अपराध्याला नसती शंका येत असते . वाढति सदगुण तों तों प्रेम करिति लोक पांडवावरि ते । चोरासि चांदणेसें तापचि देतें सुयोधना अरितें । - मोमंभा १० . २ चोरावर मोर = एका चोराला लुबाडणारा दुसरा सवाई चोर ; एक वरचढ एक ; शेरास सवाशेर . तो आतां चोरावर मोर होण्याच्या विचारांत गढून गेला होता . - स्वप २१३ . सामाशब्द - 
 • ०अंक अंख आंख - पु . १ कापडाच्या गांठीवर , कापडावर , विक्रीच्या वस्तूवर घातलेला , खरी किंमत दाखविणारा , अत्यंत बारीक आंकडा . हा आंकडा दुकानदाराच्या स्वत : च्या उपयोगाकरितां असतो . हा गिर्‍हाइकास कळवावयाचा नसतो . गिर्‍हाइकाकरितां किंमतीचा दुसरा मोठा पण खोटा आंकडा दिलेला असतो . २ हस्तलिखित पुस्तकच्या पानावर घातलेला अनुक्रमाचा बारीक आंकडा . ३ ( सामा . ) गुप्त आंकडा . [ चोर = गुप्त , खासगी + अंक = आंकडा ] ओंटी - स्त्री . दिसण्यांत लहान पण फार दूध देणारी ( गाईची , म्हशीची ) ओटी , कांस . 
 • चोरओटी भरणें 
 • ०ओंटी सक्रि . स्त्रीच्या प्रथम गर्भारपणाच्या तिसर्‍या किंवा चवथ्या महिन्यांत खासगी रीतीनें ( गरोदर स्त्रीस शिंक्याखालीं बसवून ) ओटी भरणें . तीन महिनेपर्यंत स्त्री गर्भार आहे हें निश्चित कळूं शकत नाहीं यावरून या समारंभास चोरओटी म्हणतात . ओटीभरण पहा . [ चोर = गुप्त + ओटी ] 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

अंत्येष्टी संस्कारात और्द्ध्वदेहिक विधि काय असतो ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Word Search


Input language:

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.