TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

इंद्रजाल

ना.  गारुडी विद्या , गौडबंगाल , जादूटोणा , मंत्रविद्या , मोहिनी विद्या , हातचलाखी .
 न. मंत्रविद्या ; जादुगिरी ; जादुटोणा ; गौडबंगाल ; भानामती ; हातचलाखी ; माया . हें सर्व इंद्रजालच माझ्या दृष्टीस पडत आहे . - कमं ३ . [ सं . इंद्र + जाल = जाळें ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

धमकट

  • न. दांडपणा . ते महा धीट रागीट । तिचे मोडारे धमकट । बांधोनि आणावी बळकट । शस्त्रास्त्रेसी । - कथा ५ . १७ . ४१ . - वि . १ मजबूत ; टिकाऊ ; दणगट ( पदार्थ ). २ लठ्ठ आणि सशक्त ; काटक ; घटमूट . म्ह ० बायको धमकट दादला कसपट . [ धमक + ट प्रत्यय ] धमकटी - वि . १ धीट व चावट ; फाजील ( स्त्री . ) माते माझे चावूनि अधर । चुंबन देती वारंवार । मज कष्टविती थोर । धमकटी मिळोनी । - ह ७ . १५५ . २ दांडगी ; उन्मत्त , तरण्या धमकट्या तेथे वागती । - दावि ४१६ . 

  • a  Strong, robust, athletic. 
  • बायको धमकट, दादाला कसपट-नवरा दुर्बळ व स्त्री धडधाकड असली म्हणजे म्हणतात. विजोडदंपती. 
RANDOM WORD

Did you know?

विनायकी आणि संकष्टी चतुर्थीबद्दल शास्त्रार्थ सांगावा.
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Word Search

Input language:

Featured site