TransLiteral Foundation

आवडता-ती-तें

आवडता विचार जरी, पाहुनियां आचरी
आपल्याला एखादी गोष्ट करणें जरी फार आवडत असले तरी ती करण्यापूर्वी पूर्ण विचार करावा.

Related Words

  |  
अकाळीं जें कारणें, तें सर्व विपरीत होणें   अकाळीं जें फळ येतें, तें लवकर गळून पडतें   अंगें केलें तें काम पदरीं असे तो दाम   अग्नीजवळ तूप ठेवलें तर तें विरघळल्याविना कसें राहील   अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम   अंगी असेल तें काम, पदरीं असेल तो दाम   अघळपघळ बोलावें मनीं असेल तें करावें   अडक्याच तेल आणलें, सासूबाईंचें न्हाणें झालें, सामजींची शेंडी झाली, उरलें सुरलें झांकून ठेविलें, तें येऊन मांजरानें सांडलें, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि पाटलाचा रेडा वाहून गेला !   अतिशय करणें तें तर व्यर्थ घालविणें   अति शोक धरी तें मूर्खत्व शोक न करी तें निर्दयत्व   अनुभवानुसार चातुर्य तें वाढतें फार   अन्यायोपार्जित तें (धन) सत्वर नासुनि सुखा लया नेतें   अब्रु घेऊन जातें, तें प्राणावर येतें   अवगुणी - अवगुणी जरी झालें तें ओंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा   अवघें रक्षावें तें वाईट, सारें खर्चावें हें नसे नीट   अशाश्वत-ती   आडवे आलें तें खांडून काढावें   आधीं कष्‍ट मग फळ। कष्‍टचि नाहीं तें निष्‍फळ।।   आपण करील तें काम, गांठी असेल तो दाम   आपणांस जें जें अनुकूल, तें तें करावे तात्काल   आपलें तें गोंजारणें, लोकांचे तें लाजिरवाणें   आपले तें न राखावे, दुसर्‍याचें तें न देखवे   आपलें ते बापडें, दुसर्‍याचें तें कातडें (कारटें)   आपलें तें मापटें, दुसर्‍याचें तें दीड पायली   आपलें तें मापलें, दुसर्‍याचें तें दुपायलें   आपलें तें हां हां, दुसर्‍याचं तें हीः हीः   आपला तो बाब्या, लोकाचा तो कारटा-लोकांचे तें कारटें   आरत-ती   आले वारे, गेले द्वारें (दारें-वारें), तें कोण आमचें सोयरें धायरें.   आवडता   आहे त्यांतून थोडे घ्यावे, शेष राही तें ठेवावें   उगीच मौन धरणें तें मौर्ख्य   उतरता-ती   उतावळीनें घडें तें कधीं यशा न चढें   उतावळीनें धरती, नसावें तें ये हातीं   उधळेपणानें घालवी, तें काटकसरीनें जमवी   उपाशा घरी शिळें आणि मागावयास जाईल तें दुधखुळें   उष्टें खावें तर तें तुपासाठीं (तुपाचे लालचीनें)   एकदां विटलें तें तुटलें   एका पुष्पाचा हार, न होय तें सार   ओठाबाहेर गेलें तें पोटाबाहेर गेलें   ओठाबाहेर तें कोटाबाहेर   कुडती-तें   कधीं न घडे तें अवसे पुनवे (पौर्णिमेला) घडे   कंबखत-ती   करतां करावें, होणार तें होतें   कर्माची गति गहना, जें होईल तें तें चुकेना   कराल तें थोडें आणि धराल तें घोडें   करील तें कारण, बांधील तें तोरण   काका मामा गा, घरांत असेल तें खा   
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

किविलवाणी

  • वि. केविलवाणा , केविलवाणी , केविलवाणें ; दीन ; बापडा . ' कां गां किविलवाणा केलों दीनाचा दीन । ' - तुगा ४५४ . ' ऐसें तयांचें किविलवाणें ' - दावि ४५८ . ( कींव ) 
RANDOM WORD

Did you know?

गणेशोत्सवाच्या काळात सत्यनारायण पूजा करावी काय? मग कोणती पूजा करावी?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Word Search


Input language:

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.