TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

"अ" Words

  |  
   अ . म .   अअतजाद   अअतबार   अअताफ   अअयान   अअला   अअलाम   अआजम   अ आ येनातिल्याक अमर इत्याक?   अआली   अइ   अइनी   अइनीला मरावें, खरवडीला झुरावें   अइलिया   अइसा   अई   अईन   अईन रावणाची व आस लेंडकाची   अईसभईस   अउट   अउटकें   अउटकी   अउटी   अउड   अउडकें   अउडबारा   अउणापाउणा   अउतपट्टी   अउत्या   अउर   अऊ   अऊत   अऊतकरी   अऊतकाठी   अऊतपटी   अऊतबंदी   अऊतभरणा   अऊर   अऊस   अऋण   अऋणी   अऋणी,अॠणा अप्रवासी तो सुखी   अऔसेस पुनवेस येणें - घडणें   अक   अक्कड   अक्कड, अक्कडबाज   अक्कडि   अक्करताळा   अक्कल   अक्कलकडा   अक्कलकढा   अक्कलकर्‍हा   अक्कलकरा   अक्कलकरा-काढा   अक्कलकाडा   अक्कलकाढा   अक्कलकार्‍हा   अक्कलकारा   अक्कलकी तोती उड गयी   अक्कलखाद   अक्क्लखाद   अक्कल गुंग होणे   अक्कल गुंग होणें   अक्कलेचे अमीर, सांगितली मेथी आणली कोथिंबीर   अक्कलेचे तारे तोडणें   अक्कलेचे भरें, क्षीर नीर वेगळें   अक्कलेचें मूळ विद्या   अक्कलेचा कांदा   अक्कलेचा खंदक   अक्कलेचा दुस्मान बेवकूब   अक्कल जाणें   अक्कल ठेवा चांगली, नाहीं तर होईल बावली   अक्कलदाढ   अक्कलेनें काम होतें, बहुतां हातीं थोडें येतें   अक्कल नाहीं कवडीची नि नांव सहस्त्रबुदे   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   अक्कल पुढें धावणें   अक्कल बडी कां लक्ष्मी (म्हैस) बडी   अक्कलबुध्दीनें   अक्कल बृहस्पतीची आणि समशेर शिकंदराची   अक्कलबाज   अक्कलमंद   अक्कलमंदको इषारा काफी   अक्कलमंदोकी दूर बला   अक्कलमान   अक्कलवंत   अक्कलवंत-वान्   अक्कलवान   अक्कल विकत घेणे   अक्कल विकत घेणें   अक्कल विकून फुटाणे खाणें   अक्कलसे खुदा जानना   अक्कल सांगणें   अक्कलेहून विद्या जास्ती, आझ्याप्रमाणें वाढती   अक्कलहुशारी   अक्कलहुशारीने   अक्कलहुशारीनें   अक्कल हुसारीन   अक्कस   
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चौर्‍याशी

 • वि. १८४ संख्या ; ऐशी आणि चार . २ ( ल . ) चौर्‍याशी लक्ष योनी ; जीवास प्राप्त होणारे अनेक जन्म . उत्तम तनु जाइल मग फेरे चौर्‍याशीं फिरसी । - देप ६८ . अघसंचित दोषानें फिरलों चौर्‍याशीं । - दत्तपदें पृ . ९३ . [ सं . चतुरशीति ; प्रा . चउरासी , हिं . चौरासी ] ( वाप्र . ) 
 • ०आसनें नअव . हटयोगांतील ( योग्याच्या ) बैठकीच्या निरनिराळया चौर्‍याशी तुर्‍हा , शरीररचना ; उदा० शीर्षासन , पदमासन , मयूरासन , बकासन , सर्वांगासन इ 
 • ०म्ह० ( ग्राम्य ) एका टिरीवर चौर्‍याशी आसनें . = एकच मनुष्याला अनेकांचीं अनेक कामें पहावीं लागणें . - चाफेरा , गरका - पु . १ चौर्‍यायशी लक्ष योनींतून भ्रमण ; पुन्हां जन्म , पुन्हां मरण असें ८४ लक्ष वेळां होणें ; जीवाला चौर्‍यायशीलक्ष निरनिराळया देहांतून , रूपांतून भ्रमण केल्यानंतर मोक्ष मिळतो अशी हिंदूंची समजूत आहे . तेणें चुकें जन्मजरा । चुकवी चौर्‍याशीचा फेरा । - एकनाथ . तुका म्हणे शहाणा होई रे गव्हारा । चौर्‍याशीचा फेरा फिरों नको । - तुगा ३०१८ . २ ( ल . ) पुनर्जन्म ; संसारयातना . पुन : चौर्‍यायशीच्या फेर्‍यांत पडलांत म्हणून समजा . - नामना ४१ . ३ ( ल . ) अत्यंत गुंतागुंतीची स्थिति ; न उकलतां येणारा घोंटाळयाचा प्रसंग . 
 • ०जन्मयातना स्त्री. चौर्‍यायशी लक्ष योनींतून जन्ममरणांच्या भ्रमणाचें दु : ख . न चुकती जन्म चार्‍यांयशी यातना । - निगा ३२४ . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

उगवत्या सूर्याला नमस्कार, मावळत्या का नाही?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Word Search


Input language:

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.