Dictionaries | References म मुक्काम Script: Devanagari See also: मुकाम Meaning मुक्काम कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun ज्या जाग्यार पावपाचें आसा तो जागो Ex. रंजन अजून मेरेन आपल्या मुक्कामाक पावूंक ना ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ठिकाण ठाणें मोखWordnet:asmগন্তব্য bdथांनांगौ जायगा benগন্তব্য gujગંતવ્ય hinगंतव्य kanಗುರಿ kasمٔنٛزِل , مُقام malലക്ഷ്യ സ്ഥാനം marगंतव्य स्थान nepगन्तव्य oriଗନ୍ତବ୍ୟ ସ୍ଥଳ panਸਥਾਨ sanगन्तव्यम् telవెళ్ళదగిన urdمنزل مقصود , ٹھکانہ See : तळ मुक्काम मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आश्रयस्थान , उतरण्याची जागा , तळ देण्याची जागा , पेण , विश्रांतीचे ठिकाण ;ना. बिर्हाड , राहण्याचे गाव , वसतिस्थान , वास्तव्याचे ठिकाण ;ना. टप्पा , मध्यंतरीचे थांबणे , विश्रांती ( प्रवासात ). मुक्काम मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun प्रवासाच्या वेळी, थोड्या काळासाठी वाटेत थांबण्याचे स्थान Ex. आज आम्ही पाचाडला मुक्काम करू. ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पडाव तळ डेरा कंपू वस्तीWordnet:asmজিৰণি ঠাই bdजिराय जायगा benগন্তব্যস্থল gujપડાવ hinपड़ाव kanತಂಗುವ ಸ್ಥಳ kasٹھِکانہٕ kokतळ malവിശ്രമതാവളം mniꯂꯟꯗꯟꯐꯝ oriରହଣି ସ୍ଥାନ telమజిలీ urdپڑاؤ , ٹھکانہ , مقام See : पडाव, पत्ता, निवास मुक्काम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. थोडा काल राहण्याची , उतरण्याची , तळ देण्याची जागा ; आश्रयस्थान ; आसरा ; विश्रांति घेण्याचें ठिकाण .रहाणें ; अवस्थान ; तळ देणें ; एखाद्या ठिकाणीं थोडा वेळ थांबणें .वास्तव्याचें ठिकाण ; वस्ती ; बिर्हाड ; राहण्याचें गांव . उदा० ( पत्रांतून ) मु . पुणें , मुंबई इ०( ल . ) कुंठितावस्था ; विश्रांति ; टप्पा ; पायरी ; मध्यंतरींचें थांबणें . [ अर . मुकाम ] मुकामात , मुक्कामात - स्त्री . वस्ती ; राहणूक . शहरच्या पूर्वेस चारा आहे तेथेंच मुकामात करावी . - रा १ . १५६ . [ अर . मुकामत ] Related Words दर कुच, दर मुक्काम मुक्काम मुक्काम करणे गंतव्य स्थान जिराय जायगा थांनांगौ जायगा पड़ाव ٹھِکانہٕ গন্তব্যস্থল জিৰণি ঠাই ରହଣି ସ୍ଥାନ ଗନ୍ତବ୍ୟ ସ୍ଥଳ మజిలీ ತಂಗುವ ಸ್ಥಳ വിശ്രമതാവളം गन्तव्यम् अधिष्ठानम् residency abidance ਸਥਾਨ ગંતવ્ય వెళ్ళదగిన ലക്ഷ്യ സ്ഥാനം গন্তব্য गन्तव्य પડાવ சத்திரம் गंतव्य இருப்பிடம் ಗುರಿ तळ residence address halting halting allowances continuous halt appointed destination halting allowance all-inclusive rate of halting allowance overstay वस्ती राहाणें वस्तीस राहाणें मोकाम कुडीवसीत port of destination ओरवा करणें पेणपेणानें demurrage charges for detentions and stoppages en route कागद भेटविणें बैठी पडणें मैल्यकार राहण्यास देणे त्याच पावलीं चालता कूच चालती मजल, मजील पडछट्टी वक्फा गांठणे डोंबर डोंभर डोंभरगण डोंभार वसती ऊठ, झोपडी नमस्कार फेरणी गिरिकंदर जरीबी चालाणापालाणा दिवार दिवाल दिवाळ उतरणावळ उभ्या मार्गानें जाणें उभ्या मार्गानें येणें तारकी पारखी पडाव destination रहिवास stay कितल्या कापण्यांक रावतॉलॉ? sojourn अंची ओरवा तजावज तारक पारख असणें अराय वैरान चंभू ठाणें halt वस्ती उतारी डेरा अवस्थिति camp चंबू खुशाली कंपू स्थातव्य Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP